मुंबई – 31 मार्च 2017 पूर्वीकायमस्वरुपीवीजपुरवठाखंडितकरण्यातआलेल्याघरगुतीवकृषीग्राहकांसाठीमहावितरणनेनवीनअभययोजनाजाहीरकेलीअसूनयातग्राहकालामूळथकबाकीचीरक्कमपाचहप्त्यातभरण्याचीसवलतराहणारआहे.तसेचथकीतरक्कमेवरीलव्याजवविलंबआकार 100% माफकरण्यातयेणारआहे.महावितरणच्याज्याघरगुतीवकृषीग्राहकांचावीजपुरवठा 31 मार्च 2017 पूर्वीकायमस्वरुपीखंडितकरण्यातआलेलाआहे.अशाग्राहकांसाठीहीनवीनयोजनाअसूनयोजनेतसहभागीहोणाऱ्याग्राहकांच्यामूळथकीतरक्कमेचीपाचहप्त्यातविभागणीकरण्यातयेणारआहे.त्यापैकीमूळथकीतरकमेचापहिलाहप्ताववीजजोडणीसाठीआवश्यकअसणारीरक्कमभरल्यानंतरग्राहकाचावीजपुरवठासुरुकरण्यातयेईल.उर्वरितमूळथकबाकीच्या 4हप्त्यांचाभरणासंबंधितग्राहकानेमासिकवीजबिलसोबतभरणेआवश्यकआहे.ग्राहकांनीथकीतरकमेचापूर्णभरणानिर्धारितपाचहप्त्यातपूर्णकेलातरचसंबंधितग्राहकालाथकीतरक्कमेवरव्याजवविलंबआकारात 100% माफीमिळणारआहे.
The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.