११ नोव्हेंबर रोजी वाशी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनात येवा कोकणात या अंकाच्या गजल विशेषांकाचे प्रकाशन झाले.. या संमेलनास अनेक मान्यवर उपस्थित होते..
उपस्थित सर्वच मान्यवरांनी येवा कोकणात या अंकास शुभेच्छा देऊन अंका प्रती आपली पसंती दाखवली..