ससून सर्वापचार रूग्णालयातील ड़ायलिसीस विभागास खुर्च्या भेट

November 7th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – हसन रंगरेज मित्र परिवारातर्फे ससून सर्वापचार रूग्णालयातील ड़ायलिसीस विभागास खुर्च्या भेट देण्यात आल्या यावेळी अधिष्ठाया ड़ाॅ.अजय चंदनवाले, समाजसेवा विभागाचे प्रमुख एम.बी.शेळके साहेब,समाजसेवा अधिक्षक संदीप खरात,हसन रंगरेज,विकास भांबुरे,तौसीफ कुरेशी,चेतन शर्मा,तनवीर रंगरेज,निहाल भोसले,झाहीद शेख,रईस खान,कासीफ कुरेशी आदी उपस्थित होते.
  
हसन रंगरेज हे गेली अनेक वर्षे ससून रूग्णालयात सामाजिक कार्यकर्ते या नात्याने अनेक गरजू रूग्णांना मदत करीत असून अनेक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी रूग्णालयास आवश्यक वस्तू मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे याबद्दल रूग्णालयाचे अधिष्ठाता ड़ाॅ.अजय चंदनवाले व समाजसेवा विभागप्रमुख एम.बी .शेळके यांनी त्यांचे आभार मानले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions