आंबोलीच्या अंतरंगातली रंगउधळण

विवेक ताम्हणकर आंबोली म्हटलं की, धबधबा आणि घनदाट धुकं आपल्याला आठवतं. जास्त पावसाचं पठार म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडीपासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर वसलेल्या या आंबोलीच्या अंतरंगात डोकावल्यावर निसर्गाची अनेक रूपं थक्क करून टाकतात. यातही विविध झाडं आणि फुलं भटक्यांचं लक्ष वेधून घेतात. हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे । त्या सुंदर…

READ more..

कोकणातला पाऊस

जमीन आणि आकाशाचं नातं किती अजब असतं..जमीनीला हसवायला आकाशाला रडावं लागतं… आसू आणि हसू यांचे सुंदर मिलन म्हणजे कोकणातला पाऊस. पावसाळ्यात हिरवा शालू परिधान करून निसर्गाचे मुक्त नृत्य जेथे सुरू असते ते म्हणजे कोकण…. कोकणातील पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. सह्यद्रीच्या पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना…

READ more..

चित्रपटाची “कोकण” गजाल

शशिकांत कांबळी यांचा अनोखा प्रयत्न “गावातल्या गजालीतलो कोकण आता बदलताहा” विवेक ताम्हणकर कोकण म्हणजे मुंबईकरांच्या मनीऑर्डरवर जगणाऱ्या माणसांचा प्रदेश. कोकण म्हणजे खिशात कोकम आणि मिशीला तूप लावून फिरणाऱ्या माणसांचा प्रदेश. कोकण म्हणजे कशाचीही चिंता नाही. आजचा दिवस गेला ना उद्याचे कोणाला माहित दिवस उजाडल्यावर पाहू असे म्हणत मेहनतीचे काम नको म्हणून किरकोळ नोकरीसाठी मुंबईचा रस्ता धरणाऱ्या तरुणांचा देश हि ओळख…

READ more..

गणेशोत्सवात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बध लागू नसतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील निवेदन विधानसभेत पटलावर ठेवल्यानंतर दिली. गणेशोत्सवाच्या…

READ more..

कोकणच्या “काजूला” सरकारी तडका.. २०० कोटीची उलाढाल ठप्प, २५ हजार कामगार बेकार

विवेक ताम्हणकर आयात केल्या जाणाऱ्या काजूवर केंद्र शासनाने गट आर्थिक वर्षात ९.५६ टक्के एवढी आयात डय़ुटी लावल्यामुळे कोकणातील काजू गर उद्योगासाठी चालूवर्षी पुरेसा काजू मिळू शकला नाही परिणामी २०० कोटीची उलाढाल असलेला काजू उद्योग अडचणीत आला आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे स्थानिक शेतकऱयांना यंदा काजू बीला प्रचंड भाव मिळाला असला, तरी लघु व मध्यम क्षमतेची काजू कारखानदारी कोलमडून पडली…

READ more..

“कुर्ली”त धरण उशाला, कोरड घशाला.. प्रकल्प बाधित शेतकरी नागरी सुविधांपासून वंचित

विवेक ताम्हणकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातला कुर्ली-घोणसरी धरण प्रकल्प कणकवली, वैभववाडी तालुक्यांना वरदान ठरणारा असला तरी उजव्या आणि डाव्या तिर कालव्यांचे काम अपूर्ण असल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी शेतकऱ्यांची स्तिथी आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे मात्र त्याकरता लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. तर प्रकल्प बाधित शेतकरी अजूनही भूखंड आणि नागरी गरजांपासून वंचित आहेत.या…

READ more..

कोकणात शैक्षणिक बोंब.. मुंबई विद्यापीठा बृहत् आराखडा प्रत्यक्षात कधी येणार?

विवेक ताम्हणकर कोकणातील बेरोजगारांना रोजगारक्षम बनवायचे असेल तर येथील शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल आणि नव्याने वाढ करावी लागेल या शिक्षणतद्न्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने २०१२ सालच्या बृहत् आराखड्यात नव्या शैक्षणिक धोरणांचा समावेश केला होता. त्यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय, समुद्र विज्ञान, संस्कृती, शेती आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणा-या अनेक महाविद्यालयाची गरज असल्याची…

READ more..

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर २५३ जातीचे पक्षी.. पांढऱया पोटाच्या समुद्री गरुडांची संख्या घटतेय

विवेक ताम्हणकर मच्छीमारांचा मित्र म्हणून ओळखलया जाणाऱ्या पांढऱया पोटाच्या समुद्री गरुडांची संख्या कमी होत चालली असून सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात फक्त ४६ घरटी युएनडीपीतर्फे हाती घेण्यात आलेल्या पक्षी जैवविविधता अभ्यास सर्वेक्षणात आढळून आली आहेत. त्यातील २३ गरुडांच्या पायांना टॅग लावण्यात संशोधकांना यश आले आहे. समुद्री गरुडाची घटणारी संख्या सध्या चिंतेचा विषय बनली आहे. जिल्ह्याच्या किनार पट्टी भागात…

READ more..

खोपोलीतील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर मुख्याधिकाऱ्यांचा हातोडा.. नागरिकांनी केले स्वागत

विवेक ताम्हणकर मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खोपोली बाजारपेठेला बकालपणा आलाय तो येथील फेरीवाले आणि त्यांच्यावर वरदहस्त असलेल्या राजकारण्यांमुळे. एकेकाळी खोपोलीत सोन्याचा धूर निघत असे. आता मात्र या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पहायला मिळते. पूर्वीची महा बाजारपेठ आणि आताची बाजारपेठ पाहता येथे पादचाऱ्याना चालणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत इथल्या नगर परिषदेत नव्याने दंडाखाल झालेले…

READ more..

ना ‘चैत्रपालवी’ ओली.. कोकणातील हापूससाठी नव्या उताऱ्याचा शोध

विवेक ताम्हणकर अलीकडे कोकणातील हापूसला कशाची दृष्ट लागली याचा शोध आता दापोली कोकण कृषी विद्यापीठाकडून घेतला जात आहे. या हापूस आंब्याच्या झाडांना म्हणे ‘चैत्रपालवी’ येत नाही आणि म्हणूनच हापूस उशिरा धरतो, किंबहुना कोकणी बागायतदार नुकसानीत जातात. आता हे नवे संशोधन केमिकलच्या जाळ्यात सापडलेल्या हापूसला कोणता उतारा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंब्याला चैत्रपालवी येत नसल्याने आंबा उत्पादन…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions