मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्थांना ७३५ कोटीचे वितरण

विवेक ताम्हणकर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या माध्यमातून या महामार्गासाठी जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गातील प्रकल्पग्रस्थांच्या हाती तब्बल ७३५ कोटी रुपये पडले आहेत. त्यामुळे काळात आर्थिक उलाढाल मंदावलेल्या येथील बाजारपेठांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. या रक्कमेवर कोणताही कर आकारला जात नसल्याने प्रकल्पग्रस्थही खुश आहेत. दरम्यान येणारा गणपती सणही आनंदात साजरा होईल अशे चित्र सध्या पहायला मिळत आहे. खारेपाटन ते…

READ more..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकेत पावसकर : सांस्कृतिक संचित जपणारा छंदवेडा तरुण : ६०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील व्यक्तींची हस्ताक्षरे आहेत संग्रही : गेल्या १२ वर्षांपासून अक्षरांचे मोती जमा करतोय : विविध व्यक्तींशी जुळली पत्रमैत्री

विवेक ताम्हणकर जोपासना करा छंदाची, जोड द्या आनंदाची… वाढ व्हावी संग्रहाची, मग चिंता कसली वावग्या फदाची काही लोक आपण जोपासलेल्या छंदात इतके गढून जातात कि, छदालाच सर्वस्व मानतात. आपले आयुष्य त्याकामी वेचतात आणि वेध लागतात ते उत्तुंग अशा अनोख्या मात्र प्रामाणिक आणि तेवढ्याच संयमी कामाचे. अशाचप्रकारचा अनोखा छंद जो अनेक तरुणांना आदर्श वाटेल किंबहुना सांस्कृतिक संचित जपणारा हा संग्रह जोपासला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

READ more..

सिंधुदुर्गात मानव व जंगली प्राणी संघर्षात वाढ

सिंधुदुर्गात मानव व जंगली प्राणी संघर्षात वाढ झाली असून, जंगली प्राण्यांच्या ३३ जीवघेण्या हल्यात १५ जखमी, ८ जणांचा बळी गेला आणि संसर्गजन्य रोगात १३ जणांचा बळी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जंगली प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचे प्रकार वाढत आहेत. गेल्या १३ वर्षात ८ जणांचा बळी गेला आहे तर आतापर्यंत झालेल्या ३३ जीवघेण्या हल्यात १५ लोक…

READ more..

प्रिय सैनिक बंधुनो…

विवेक ताम्हणकर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या या विशाल भारत देशाच्या सीमेचे आपण रक्षण कर्ते, आपल्याबद्दलचा अभिमान नेहमीच आमच्या मनात आहे. रक्षा बंधन हा सण साजरा करताना तुमची नेहमीच आठवण येते. आज तुम्ही सीमेवर जात-पात, धर्माच्या सीमा बाजूला ठेऊन केवळ एक सैनिक म्हणून देश रक्षणासाठी उभे आहात आणि म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत हे मान्य करावच लागेल. बंधुनो तसे…

READ more..

देवरायांवर चालविली जातेय कुऱ्हाड

विवेक ताम्हणकर गावाच्या जैवविविधतेत देवराया महत्त्वाच्या भूमिका बजावतात. गावागावातील देवांची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्याची प्रथा आजही सुरू आहे. मात्र तेथील मंदिरांच्या दुरूस्तीसाठी या देवरायांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. त्यामुळे देवरायाचा आधार घेत जगणाऱ्या पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण होत आहे. दुर्मिळ वनौषधीदेखील नष्ट होत आहेत. कोकणातील गावागावात देवराया आढळून येतात. दक्षिण कोकण अर्थात पश्चिम घाट परिसरात आपल्याला जैवविविधता पाहायला मिळते. या…

READ more..

आदिवासींचा “जंगल”वास कधी संपणार

विवेक ताम्हणकर कोकणात आदिवासी, कातकरी समाज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयामध्ये वास्तव्य करून आहे. ठाणे, रायगड येथे हा समाज मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. या समाजाची जीवनशैली अजूनही निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. काही लोक त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रत्न करत आहेत मात्र त्यांना पुरेशी साथ मिळत नाही. तर उर्वरित समाज त्यांना अजूनही स्वीकारायला फारसा तयार असल्याचे दिसत नाही…

READ more..

देवांचं भांडण

विनया वालावलकर घर म्हटलं कि त्यात थोडेफार मतभेद, रागवे-रुसवे वगैरे आलेच… आणि त्यातूनही जर त्या घरात भावंडं असतील तर मग काय बघायलाच नको… माझं घर देखील त्याला अपवाद नाही… माझ्या घरात मी आणि माझा धाकटा भाऊ… मी मोठी असल्यामुळे शक्य तितक्या वेळेस त्याच्यावर ‘ताईगिरी’ करायचा प्रयत्न करत असायचे.. आणि मग त्यातून भांडणं झाली कि तक्रार आजी कडे जायची.. न्यायनिवाड्याचं…

READ more..

कहाणी नसीमा हुरजूक यांची

विवेक ताम्हणकर शिक्षण, नोकरी यांमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येणाऱ्या महिला सामाजिक कार्यातही तसूभर मागे नाहीत. कोकणातल्या सिंधुदुर्गात अपंगांना स्वतच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या नसीमाताई हुरजूक अशांपैकीच. त्यांची कहाणी म्हणजे नवी देणारीच. इच्छेला महत्त्वाकांक्षेचे पंख असतील तर कोणतीही गोष्ट साध्य असते. पंखांशिवायही माणूस गगनभरारी घेऊ शकतो याचं जिवंत उदाहरण सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात मोरे गावातील स्वप्ननगरीत पाहायला मिळते….

READ more..

आणि “रामगड” वर इतिहास जागा झाला

विवेक ताम्हणकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, आचरा मार्गावर असलेल्या “रामगड” वर यावर्षी इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला, दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई आणि रामगड वासियांनी या गडावर स्वच्छता मोहीम राबवत गड झाड वेलींपासून मोकळा केला, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रांमगडं येथील निवृत्त लष्कर अधिकारी श्री देसाई यांच्या सहकार्याने हि मोहीम पार पडली विशेष म्हणजे गडावर पणत्या व मशाली…

READ more..

कोकणच्या प्रवासाला बोट सेवेचा पर्याय

विवेक ताम्हणकर कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions