MAH: पालकमंत्र्यांकडून स्थानिकांवर अत्याचार;परराज्यातील व्यवसायिकांना अभय  आनंद शिरवलकर यांचा आरोप 

  सिंधुदुर्ग   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक, मच्छिमारांना व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे..कारण जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर हे सातत्याने या व्यवसायिकांवर प्रशासनामार्फत अत्याचार करीत आहेत. आणि परजिल्ह्यातील व्यवसायिकांना अभय देत असल्यानेच येथील वाळू व्यवसायिकांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे. त्यामुळे हे पालकमंत्री गोव्याचे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष…

READ more..

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल  

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुंबई येथे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीवारीसाठी राणेंच पुढचं पाऊल म्हणून याकडे पाहिलं जात आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राणे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. हा पक्ष भाजपा सोबत असल्याची घोषणा राणे यांनी केली होती. राज्यात राणे याना मंत्री पॅड दिले…

READ more..

आजची महिला खरंच  आधुनिक विचारांची झाली का ?

 प्रेमकुमार बोके  अंजनगाव सुर्जी  ९५२७९१२७०६   माझ्या सर्व महिला भगिनींना  आदरपूर्वक नमस्कार    कालच महिला दिन पार पडला.या निमित्ताने काही हितगुज साधण्याचा मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. स्ञी ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सर्वप्रथम कबुल करतांना कोणत्याही पुरुषाला कमीपणा वाटू नये अशी सर्व पुरुषांनाही विनंती करतो.कारण ज्या स्ञियांना निसर्गाने नवनिर्मितीची क्षमता निर्माण करणारी मोठी देणगी प्रदान केली आहे त्यांना श्रेष्ठ मानण्यात कोणताही पुरुषी अहंकार आडवा…

READ more..

सुभाष देसाईंचा बोगस ‘उद्योग’- माजी खासदार निलेश राणे

नाणार प्रकल्पाविरोधात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नियम ४७ अन्वये आपले निवेदन सभागृहात  सादर केले. परंतु, या नियमाद्वारे यावर उत्तर देण्याचे मुख्यमंत्री तसेच कोणत्याही आयोगाला बंधनकारक नाही. प्रश्नोीत्तराच्या तासात सभागृहात कोरम कमी असताना त्यावेळीच त्यांनी हे भावनिक निवेदन सादर केले. यावरून सुभाष देसाईंचे बोगस ‘उद्योग’ सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी केला. रायगड या त्यांच्या निवासस्थानी आयोजित…

READ more..

कर्जत रेल्वे स्थानकातील उदघोषना विभागाचा भोंगळ कारभार, कर्मचारी बदलण्याची असोसिएशनची मागणी

रायगड (प्रतिनिधी) – कर्जत रेल्वे स्थानकातील उदघोषना विभागाचा कारभार रेल्वे प्रवाशांना दिवसेदिवस अत्यंत तापदायक ठरत असल्यामुळे उदघोषना विभागाच्या बेपर्वाईमुळे कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात टाकुन रेल्वे मार्ग ओलांडुन एका फलाटावरून दुस-या फवाटावर यावे लागत आहे. मुंबई दिशेकडुन खोपोलीला जाणा-या खोपोली लोकलचा फलाट कायमस्वरूपी निश्चित नसल्यामुळे खोपोली लोकल फलाट क्रमांक एक, दोन वा तीनवर आणली जाते. परंतु, अनेकदा…

READ more..

कणकवली नगरपंचायत निवडणूक ६ एप्रिलला 

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित कणकवली नगरपंचायत निवडणूक ६ एप्रिल रोजी होत आहे. नुकताच राज्यातील १३ जिल्ह्यातल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये  कणकवलीचाही समावेश आहे. कणकवलीत एकूण १७ सदस्य संख्या आणि अध्यक्ष मिळून १८ जागांसाठी हि निवडणूक होणार आहे. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या…

READ more..

कोकणच्या शिमगोत्सवातला ‘गोमूचा नाच’

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कोकण म्हणजे परंपरानचा म्ह सागर. अनेक लोककला आजही येथे तग धरून आहेत. दशावतारासारखी लोककला येथे जन्मली, वाढली, सातासमुद्रापार गेली. त्याच परंपरेत  शिमगोत्सवातला ‘गोमूचा नाच’ म्हणावा लागेल. कणकवली तालुक्यातील आशिये ठाकूरवाडी मधील तरुण आणि जाणकार आजही हा नाच करतात व शिमगोत्सवात आवर्जून लोकांचे मनोरंजन करतात.  खर सांगायचं तर ‘गोमूच्या’ पायातील घुंगरांच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला खरी रंगत निर्माण…

READ more..

रंगत सुंदरवाडी महोत्सवाची

टिम “येवा कोकणात”   सावंतवाडी शहराची नवी ओळख निर्माण करणारा सुंदरवाडी महोत्सव यंदा २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २००१८ रोजी होत आहे. या महोत्सवात प्रसिद्ध सिने तारका, गायक,गायिका, कवणी आणि  कॉमेडीयन यांची धम्माल आणि बरच काही पहायला व अनुभवायला मिळेल अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिली. या महोत्सवाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत युवा नेते…

READ more..

पुणे येथे ९ फेब्रुवारी दुसरे चित्र-शिल्प कला संमेलनाचे आयोजन

शनिवार पेठ पुणे येथील अहिल्यादेवी शाळेजवळील सुदर्शन रंगमंच येथे हे दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होत आहे. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने ९,१० आणि ११ फेब्रुवारी असे तीन दिवस हे संमेलन आहे. गतवर्षी पहिले संमेलन कणकवली येथे झाले होते. याकला संमेलनाचे उद्घाटन ९ फेबु्रवारीला सकाळी १० वाजता माधुरीताई पुरंदरे यांच्याहस्ते होईल….

READ more..

विजयदुर्ग एक “विज्ञान भूमी”

किशोर राणे कोकणची भूमी ज्ञान-विज्ञानाने बहरलेली भूमी आहे. येथील प्रत्येक परंपरेला आणि प्रथेला विज्ञानाची झलक आहे. विजयदुर्ग परिसरात तर विज्ञान संशोधनाची खाण आहे. विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. येथे अशा अनेक जागा आहेत तेथे विज्ञानाच्या पाऊलखुणा गेले शतकोन् शतके कायम आहेत. विजयदुर्ग किल्ला हा शिवशाहीत एक बलाढय़ आरमार तळ म्हणून प्रसिद्ध होता. तीन बाजूंनी…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions