समीर सावंत…… मोकळ्या मनाचा समाजकारणी

राजकारणातला पडद्यामागचा जादूगार   विवेक ताम्हणकर   काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन जा त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर हे असतच. त्यांना समोर व्यक्ती कोण आहे या पेक्षा त्या व्यक्तीची अडचण दूर करणे फार महत्वाचे वाटून जाते. कांकवलीतील वागदे गावचा समीर सावंत हा तरुण त्याच जातकुळीतला. तो जे करतो ते अगदी मनापासून असत. त्यात कोणताही लपवाछपवीचा किंवा मी खूप काही करतो असा…

READ more..

पालकमंत्री केसरकर यांनी आमच्या भानगडीत पडू नये – माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा 

आम्ही कमला प्राधान्य देतो आणि विरोधक आम्हाला प्राधान्य देतात, हि वस्तूस्थिती आहेअसा टोला लगावतानाच स्मगलिंगच्या व्यवसायाची वडिलोपार्जित पार्श्वभूमी असलेल्यांची आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर याना दिला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  आम्ही पक्ष काढला, पालकमंत्री केसरकरांनी फक्त एक मित्रमंडळ काढून दाखवावे, असे आव्हानहि त्यांनी यावेळी दिले.   या वेळी…

READ more..

नारायण राणेंचा महाराष्ट्र दौरा रत्नागिरीतून 

एनडीएत सामील झाल्याची केली घोषणा  आपल्या पक्ष स्थापनेने शिवशेनेत घाबरत – राणेंचा दावा                                                                                               …

READ more..

गरबा, कोकण आणि नृत्याचा इतिहास

टीम “येवा कोकणात” गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य. ‘गरबी’ व ‘गरबा’ असे याचे दोन प्रकार आहेत. पुरुषांनी वर्तुळाकार उभे राहून समूहगीत गात, टाळ्या वाजवत, साध्या पदविन्यासांनी केलेले नृत्य ‘गरबी’ आणि स्त्रियांनी नाजुक अंगविक्षेपांनी केलेले नृत्य ‘गरबा’ होय. पुरुषांच्या गरबीनेच गरब्याला सुरवात होते.  हे नृत्य प्राचीन काळापासून गुजरातमध्ये जपले जात आहे. आतातर संपूर्ण भारतभर हे नृत्य पोचले आहे. गेल्या काही दशकात…

READ more..

कांदळवनांवर चालतेय कुऱ्हाड.. नैसर्गिक संरक्षण प्रणाली धोक्यात

टिम “येवा कोकणात महाराष्ट्र राज्याच्या सुमारे ७२० किमी कोकण किनारपट्टीवर जवळ जवळ २९८३९ हेक्टर क्षेत्र कांदळवन अर्थात तीवर किंवा खरपुटी क्षेत्र आहे. त्यापैकी सरकारी जमिनीवरील सुमारे १६५५४ हेक्टर क्षेत्र, खाजगी जमिनीवरील सुमारे १३२८५ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. अलीकडे या क्षेत्रात माणसाच्या अति विस्तारवादी भूमिकेची कुऱ्हाड चालताना दिसत आहे. त्यामुळे हि नैसर्गिक सुरक्षा प्रणाली धोक्यात येत आहे. तिवर, खारपुटी…

READ more..

कडे कपारीतून धावणारी वैशिष्ट्यपूर्ण कोकणराणी

जे . डी . पराडकर , संगमेश्वर एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी ! तर कधी हिरव्यागार शेतीच्या लांबच लांब रागा. नदी – नाले पार करताना दिसणारं निळशार पाणी , तर कधी खाडी किनाऱ्याचं दिसणारं मनोहारी दृष्य. हे सारं एकाच प्रवासात पाहायचं असेल तर आपल्याला कोकण रेल्वेतूनच प्रवास करायला हवा. कोकणची शान म्हणून ओळखली जाणारी कोकण…

READ more..

नारायण राणे यांचा नवा पक्ष : ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची  केली मुंबईत घोषणा

घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे आणि भाजपातील प्रवेशासाठी ताटकळत राहणारे नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. नारायण राणे यांनी आपल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. त्यांनी पक्षाची घोषणा करताच भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याविषयी त्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे राणेंचा सत्तेत सहभाग होणार हे आता निश्चित झाले…

READ more..

‘थोरला गणपती’ .. एक परंपरा..

समिल जळवी कुडाळ शहरातील कविलकाटे येथील थोरला गणपती प्रसिंध्द आहे तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तिकामामुळे. जळवी घराण्यातील बारा कुटुंबियांचा सर्वात  मोठा गणपती म्हणून त्याची ओळख आहे.  हा गणपती चिकणमातिच्या २१ गोळ्यापासुन बनविला जातो, सुबक मूर्ती आणि मनमोहक रंगकाम यामुळे थोरल्या घरातला हा गणपती सर्वांचाच आवडता आहे. या गणपतीची मूर्ती ही कित्तेक वषाँपासुन नेरुर गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार अण्णा मेस्त्री हे  थोरल्या घरी…

READ more..

कोकणातील बंदरांना बोटसेवेची प्रतीक्षा

आनंद अतुल हुले सुमारे ६५  वर्षापूर्वी मालवणला आचार्य अत्रेंच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरले होते. मुंबई – मालवण हा कोकणबोटीचा प्रवास सर्व साहित्यिकांनी केला. सकाळी मालवण बंदरांत कोकणबोट आल्यावर किनारपट्टीचे निसर्गसौंदर्य पाहून सगळे हरखून गेले. आचार्य अत्रे तर कोकणबोटीच्या प्रवासावर इतके खूष झाले की, त्यांनी जाहीर केले “कोकणबोटीची मजा लुटण्यासाठी पुढील ३-४ साहित्य संमेलने मालवणलाच भरवावी.” हिच संकल्पना पुढे “टुरीझम क्रूझ’…

READ more..

आनंदवाडीला बंदराचे दु:ख..

हेमंत कुलकर्णी देवगडसह कोकणच्या अर्थकारणाची दिशा बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकलपाची १९९२ सालात आखणी झाली. २००५ सालात आराखड्याला मंजुरी मिळून त्याचे भूमिपूजनहि झाले परंतु प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याच्या आराखड्याला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिली नाही. परिणामी हा प्रकल्प १९९२ शाळेतल्या ११ कोटीच्या अंदाजपत्रकावरून ९२ कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्प लवकर मार्गी लागत नाही यामुळे समस्येत अडकलेत ते येथील मच्छिमार बांधव.  …

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions