गणेश भक्तांचे एक जगावेगळे गाव: कोईल
किशोर राणे , सिंधुदुर्ग गणपती हा सर्व विद्येचा अधिपती आहे. सर्वाधिक गणरायाची चित्रं रेखाटली जातात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं एक गाव आहे गणपतीचं चित्र काढणेही निषिद्ध समजले जाते. गणपतीची मातीची मूर्ती कुणी बनवत नाही. पण गणरायाच्या दर्शनाशिवाय गाववासीयांचा एकही दिवस जात नाही. हे गाव सर्वाधिक गणेश भक्तांचे आहे. गावचे आराध्य गणरायच आहेत. असे असले तरी गजाननाचे स्मरण मनातून करावे त्याचा…
READ more..खवळे गणपती: एक ऐतिहासिक वारसा
हेमंत कुलकर्णी,देवगड आजही कोकणात सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे सण व उत्सवांची परंपरा येथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती आजही त्याच भक्तिभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. १४ विद्या व ६४ कलांचा आधिपती मानला जाणारा श्री गणपती कोकणातील घरोघरी मूर्तीच्या स्वरूपात आणून…
READ more..“येवा कोकणात” सिंधुदुर्गचे महत्व महाराष्ट्रात वाढवेल: युवा आमदार नितेश राणे यांचा विश्वास
कणकवली येथे येवा कोकणात पाक्षिकाच्या कोकण कार्यालयाचे आमदार राणे यांच्या हस्ते उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्याची दिशा बदलण्यात आम्हाला मदत करेल असा द न्यूट्रल व्ह्यु चा “येवा कोकणात” हा मराठी अंक आमच्या जिल्ह्याचे महत्व महाराष्ट्र राज्यात वाढवेल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेतील युवा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली येथे येवा कोकणात पाक्षिकाच्या कोकण कार्यालयाचे उद्घाटन व अंकाचे प्रकाशन आमदार राणे…
READ more..“येवा कोकणात” कोकण कार्यालयाचे ३ सप्टेबर रोजी उदघाटन: आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार कार्यक्रम
द न्युट्रल व्ह्यु पाक्षिकाचा मराठी अंक “येवा कोकणात” लोक सेवेत दाखल झाला आहे. या पाक्षिकाच्या कोकण कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्यातले धडाडीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथे रविवार ३ सप्टेबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले आमदार नितेश राणे काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अलीकडेच राज्यात…
READ more..द न्युट्रल व्ह्यु पाक्षिकाचा मराठी अंक “येवा कोकणात” लोक सेवेत दाखल
तारामुंबरी येथील खवळे महागणपती समोर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन…. राजकारणात काम करणाऱ्या नेत्यांचे कान गणपतीसारखे असले तरच त्याना सामान्य जणांचे गाऱ्हाणे ऐकायला जाईल, आज समाजात असलेल्या समस्या समजून घेणारे नेते कमी आहेत किंबहुना त्यावर सडेतोड लिहिण्याची गरज आहे आणि ती गरज द न्युट्रल व्ह्यु या पाक्षिकाच मराठी अंक “येवा कोकणात” नक्कीच पूर्ण करेल, शिवाय आपल्या नावातूनच घर वापशिचा संदेश घेऊन निघालेले…
READ more..“येवा कोकणात” पाक्षिकाचे ३० ऑगष्ट रोजी प्रकाशन
खवळे महागणपती तारामुंबरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम द न्यूट्रल व्ह्यु चा मराठी अंक “येवा कोकणात” आता आपल्या सेवेत दाखल झाले असून. ३० ऑगष्ट २०१७ या अंकाचे खवळे महागणपती तारामुंबरी तालुका देवगड येथे सकाळी ११ वाजता प्रकाशन होत आहे. कोकणातील किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरील संपूर्ण कोकण ठळकपणे आपल्यासमोर मांडतानाच कोकणचे वेगळेपण आपल्यासमोर आणण्याचा आमचा ठळक उद्देश राहील. आद्य पत्रकार…
READ more..गणेशभक्तांना १०० रुपयांत कोकण प्रवास: आमदार नितेश राणे यांची योजना
गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचे तिकीट हाऊसफुल्ल झाल्यामुळे खासगी बसगाडय़ांनीही तिकिटांच्या किमती अवाच्या सव्वा वाढवल्या आहेत. कोकणी माणसांची ही होणारी ससेहोलपट आणि लुटमार पाहून स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. स्वाभिमानकडून येत्या २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना फक्त शंभर रुपये मोजावे लागणार…
READ more..ग्रामपंचायतीमध्ये अवास्तव कामगार भरती: पनवेल महापालिका करणार कारवाई
गरज नसताना महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत अवास्तव कर्मचारी आणि सफाई कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कामगारांना तर महापालिका स्थापना होण्याच्या काही दिवस अगोदर कामावर घेतले असल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधीत भरती आरक्षणानुसार झालेली नाही, या सर्व गोष्टींचे ऑडीट करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेत २९ गाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार २३ ग्रामपंचायती बरखास्त करून…
READ more..रायगड मध्ये एमएमआरडीएच्या जनसुनावणीला विरोध: नागरिकांनाअंधारात ठेवल्याचा आरोप
रायगड : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यात येत असलेल्या २०१७ -२०३६ या सालात प्रस्तावित प्रादेशिक योजनेच्या अनुषंगाने अलिबाग येथे प्रकल्पाबाबत जनसुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र या जनसुनावणीबाबत नागरिकांना कोणतीच कल्पना नसल्याने हि जनसुनावणी गुपचूप करण्याचा फार्स एमएमआरडीएने घातला असून स्थानिक नागरिकांनी या सुनावणीवेळी गोंधळ घातला. एमएमआरडीच्या सदस्यांना पुन्हा जनसुनावणी घेण्याबाबत सागितले…
READ more..बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यात रायगडची आरोग्य यंत्रणा अपयशी
रायगड: केंद्र व राज्य सरकार ग्रामीण तसेच शहरी भागात बालमृत्यू तसेच मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येतो. यामुळे बालमृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी, आजही रायगड जिल्ह्यात बालमृत्यू तसेच मातामृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षभरात रायगड जिल्ह्यात ३०५…
READ more..