शासकीय नोकरी लागणार म्हणून १५ लाख दिले, फसविले गेलो समजल्यावर पोलीस ठाणे गाठले: अलिबागमधील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग : बेरोजगार असणाऱ्या तरुणांना नोकरीसाठी चप्पल झिजवायला लागत असतात. काही अपवृत्तीची लोक अशा बेरोजगार तरुणाचा फायदा घेऊन नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे उकळून फसवण्याचे काम करतात. तर नोकरी मिळणार या आनंदाने मागचा पुढचा विचार न करता लाखो रुपये डोळे झाकून देतात. अशीच घटना अलिबागमध्ये घडली असून शासकीय नोकरी देतो अशा भुलथापा मारीत गुंजीस येथे राहणाऱ्या दिनेश…
READ more..पारंपरिक मच्छिमारांवर होणार अन्याय सहन करणार नाही: आमदार नितेश राणे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा
सिंधुदुर्ग : पारंपरिक मच्छिमारांवर जर अन्याय होत असेल तर नितेश राणे ते कदापिही सहन करणार नाही. १२ वावाच्या आत पर्सनेट धारक येत असती तर त्यांच्या विरोधात समुद्रात पहिले फटाके फोडणारा नितेश राणे असेल अशा कडक शब्दात जिल्हा प्रशासनाला इशारा देत आज कणकवली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे कडाडले. पालकमंत्री केसरकर आणि आमदार नाईक हे संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी…
READ more..माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीची ना. मुनगंटीवार यांच्याकडून दखल
गणेश मुर्तीवरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयास शिफारस केंद्रसरकारने गणेशमुर्तींवर २८ टक्के जीएसटी कर लागू केल्याने महाराष्ट्र राज्यातील गणेश मूर्तींच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य गणेश भक्तांना ऐन चतुर्थीच्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे. या प्रश्नी माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करत गणेश मूर्तींवरील जीएसटी कर तात्काळ रद्द करण्याची…
READ more..प्रवासी सहा व तीन आसनी रिक्षाचालकांना गणवेश सक्तीचा: मालकास पांढरा तर चालकास खाकी गणवेश
रायगड – रायगड जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेडीपासून खारपाड्यापर्यंतच्या मार्गावर धावणाऱ्या सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षाचे चालक-मालक सध्या गणवेशात पहायला मिळत आहेत. १६ ऑगस्टपासून ही गणवेश सक्ती अंमलात आली आहे. या सक्तीचे काही रिक्षाचालकांनी समर्थन केले आहे. तरी काहींनी नाराजीचा सूर लावला आहे. रायगड जिल्ह्यात सहा आसनी आणि तीन आसनी मिळून जवळपास १५ हजार रिक्षाचालक आहेत. तर जिल्ह्यात…
READ more..धार्मिक वास्तुकलेचा नमुना संगमेश्वरचे कर्णेश्वर मंदिर
विवेक ताम्हणकर कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. आज जमीनदोस्त झालेल्या या मंदिरांमध्ये अप्रतिम कलाकृती साकारल्या गेल्या होत्या. मंदिराची झालेली दुरावस्था आणि नामशेष होत चाललेली प्राचीन कलाकृती याकडे सरकार , पुरातत्त्व खाते किंवा अभ्यासक यांचे लक्ष नाही. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा नमुना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कोकणला ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: उभारलेले गडकिल्ले आणि काही मंदिरे…
READ more..मत्स्य व्यवसाय संकटात, रायगडात मत्स्य आगार चिंतेत
कोकण किनारपट्टीचा आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सध्या अडचणीत सापडलाय. वाढते प्रदूषण, नष्ट होणाऱ्या काही माशांच्या प्रजाती, घटलेलं उत्पादन, शीतगृहांची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका मत्स्य व्यवसायाला बसलाय. कोकणातील एकूण लोकंसख्येच्या ५० टक्के लोकजीवनाशी निगडित असलेल्या या व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक घोषणा झाल्या खऱ्या, मात्र अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. परिणामी एकूण कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लागलाय. मत्स्य…
READ more..“रांगणा” एक इतिहास
विवेक ताम्हणकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंची अवस्था डळमळीत झालेली आहे. इतिहासाचे हे मूक साक्षीदार इतिहासजमा होत आहेत. पर्यटन विकासाच्या धर्तीवर इतिहासाच्या खाणाखुणा जपण्यासाठी तुमच्या-आमच्यातील मावळ्यांनीच पुढे येऊन जबाबदारी उचलण्याची गरज आहे. पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. या दोघांच्या मध्ये कोकण…
READ more..देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्प केंद्राच्या लाल फितीत: प्रकल्प पोचला ९२ कोटींवर, मच्छिमार संघर्षाच्या तयारीत
देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना वरदान ठरणाऱ्या देवगड आनंदवाडी बंदर प्रकलपाची १९८२ सालात आखणी झाली. २००५ सालात आराखड्याला मंजुरी मिळून त्याचे भूमिपूजन झाले मात्र प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याच्या आराखड्याला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिली नसल्याने हा प्रकल्प केंद्राच्या लाल फितीत अडकला आहे. सध्या हा प्रकल्प २९ कोटीच्या अंदाजपत्रकावरून ९२ कोटींवर पोहोचला आहे. तर प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी मच्छिमार…
READ more..माथेरानच्या समस्या मार्गी लावा: नगरसेवक प्रसाद सावंत यांनी केंद्रीय मंत्री गीते यांचे लक्ष वेधले
माथेरान हे विकासाबाबतीत आजही अपूर्णतेच्या वाटेवरून मार्गस्थ होत आहे. लोकसंख्या अन् सुशिक्षित बेकार तरुणांची वाढती संख्या पाहता अन्य पर्यटनस्थळांप्रमाणेच माथेरानलाही विकासाच्या प्रवाहाकडे नेणे गरजेचे बनलेले आहे. या गावाला विकासाची दिशा प्राप्त व्हावी, येथील प्रमुख अडीअडचणींना कायमस्वरूपी तिलांजली देऊन माथेरान दर्जेदार विकसनशील क्षेत्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नगरपालिकेचे गटनेते तथा विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते…
READ more..पोलादपूर धरणांसाठी भूसंपादन: कोतवाल, बोरघर, ढवळी धरणांंचा समावेश
रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील कोतवालसह बोरघर आणि ढवळी धरणांच्या भूसंपादनासाठी राज्याचे जलसंपदामंत्री राम शिंदे भूमी अधिग्रहणाचे आदेश देत तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.पोलादपूरातील कालवली धरणाच्या कामाला २००० साली सुरूवात झाली. तेव्हा स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आले नव्हते. माहितीचा अधिकारात केलेल्या पाठपुराव्यात हे धरण हेटवणे मध्यम प्रकल्प कामार्ली-पेण या कार्यालयामार्फत सुरू झाले असून वनविभागाने या धरणासाठी…
READ more..