MAH: दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटीच्या पाचव्या शाखेचा पुण्यात शुभारंभ

 पुणे   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी’च्या माध्यमातून महिलांमध्ये बचतीबाबतची सजगता वाढीस लागावी आणि प्रामुख्याने लघु आणि सूक्ष्म महिला उद्योजकांना अर्थसहाय्य मिळावे, अशी अपेक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी आज व्यक्त केली.  ‘दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि.’च्या सहकारनगर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी आमदार…

READ more..

महिलाओं के साथ मौज मस्ती करने का सपना सिक्युरिटी गार्ड को पड़ा भारी, गवांयी अपनी जमा पूंजी

  गुणवंती परस्ते   पुणे – महिलाओं का मसाज और मौज मस्ती करने का सपना देखनेवाले एक सिक्युरिटी गार्ड को काफी महंगा पड़ा. मौज मस्ती के साथ साथ ज्यादा पैसे कमाने के लालच में सिक्युरिटी गार्ड को अपनी जमा पूंजी से ही हाथ गंवाना पड़ा. इस मामले में 28 वर्षीय सिक्युरिटी गार्ड ने भारती विद्यापीठ पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया है….

READ more..

MAH: महिला डॉक्टर को फेसबुक के जरिए लगाया 42 लाख रूपए का चूना

  पुणे – पुणे के पिंपरी-चिंचवड में एक महिला डॉक्टर को फेसबुक दोस्त ने करीबन 41 लाख 82 हजार रुपए की धोखाधड़ी करने का मामला सामने आया है. इस मामले में डॉ. प्रतिभा शामकुवर ने भोसरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवायी है. इस मामले में पुलिस ने अपराध दर्ज कर केस की जांच कर रही है.    पुलिस द्वारा दी गई…

READ more..

MAH: 10 KM MINI MARATHON AT AIR FORCE STATION PUNE

Pune – As part of the Republic Day celebration 2018 (Bharat Parv), Air Force Station Pune organized a 10 KM Mini Marathon on 21 Jan 18. The event was flagged – off by Air Commodore KV Surendran Nair, Air Officer Commanding, Air Force Station, Pune from Air Force School Viman Nagar at 0800h. The event was conducted under…

READ more..

MAH: मंगलमय वातावरणात अखिल मंडई मंडळात गणेशजन्म साजरा

  पुणे – सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी…मधोमध निजला बाळ श्रीहरी म्हणत बरोबर १२ वाजता पाळणा हलवून अखिल मंडई मंडळात गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. गणेशजन्मानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास  करण्यात आली होती. शारदा गजाननाचे विलोभनीय रुप डोळ््यात साठविण्याकरीता गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती.      सकाळी ७ वाजता योगेश निकम, निलेश अग्रवाल, नवगिरे, प्रणव मलभारे यांच्या हस्ते मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी…

READ more..

MAH: पदवीचे शिक्षण हीच खरी शिक्षणाची सुरुवात- डॉ.अनिरुद्ध मालपाणी  

  पुणे : जेव्हा आपण पदवी मिळविण्याकरीता शिक्षण घेतो, तेव्हा आपल्याला ख-या अर्थाने शिक्षणाचे लायसन्स मिळालेले असते. अनेकांचा असा समज असतो की पदवी मिळाली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, पदवीचे शिक्षण ही शिक्षणाची खरी सुरुवात आहे. कोणतेही शिक्षण घेताना आपल्यामधील त्या विषयाबद्दल उत्कंठा कमी होता कामा नये. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन शिकण्याकरीता आपण कायमच सज्ज रहायला हवे, असे मत आयव्हीएफ स्पेशालिस्ट…

READ more..

MAH: बूथप्रमुखांनी जनतेशी वैयक्तिक संपर्क वाढवावा – पालकमंत्री गिरीश बापट यांचे आवाहन

पुणे – केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला घेता यावा यासाठी बूथप्रमुखांनी जनतेशी वैयक्तिक संपर्क वाढवावा असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.   पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात श्री. बापट मार्गदर्शन करीत होते. यावेळी बूथप्रमुखांना हजारी यादी व सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले. बापट…

READ more..

MAH: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने गणेशजन्म सोहळा ; मंदिरामध्ये अलोट गर्दी

  पुणे –  माघ चतुर्थीला पाळणा हलला… शिव-पार्वतीच्या घरी गणेश जन्मला ग सखे… गणेश जन्मला… असा पाळणा म्हणत तब्बल २५१ महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. ओम् गं गणपतये नम: च्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत दगडूशेठ गणपती मंदिरात मोठया थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक पुष्परचना आणि गाभा-यात केलेली सजावट डोळ्यात…

READ more..

MAH: बीएमसीसी व आयएमए यांच्यात शैक्षणिक करार

    पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अकाउन्टटस (आयएमएम) यांच्यात नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला. त्यानुसार आयएमएच्या ङ्गायनान्स या विषयाचा अभ्यासक‘म बीएमसीसीच्या बी. कॉम अभ्यासक‘मात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बीकॉमची पदवी संपादन करीत असताना विद्यार्थ्यांना ङ्गायनान्स या स्पेशल विषयात आयएमएची सर्टिङ्गाईड मॅनेजमेंट अकाउन्टटस ङ्गायनान्स ही पदवी मिळविता येणार आहे.    बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन…

READ more..

MAH: अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बीएमसीसीची शोभायात्रा

  पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ७५ वर्षांच्या सुवर्ण काळाची माहिती देणारी शोभायात्रा माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने काढण्यात आली होती.   ढोल-ताशांच्या गजरात आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि विविध क्षेत्रात उ‘ेखनिय कामगिरी करणार्‍या माजी विद्यार्थ्यांची माहिती चित्ररथाद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती.   मराठी भाषेचे संवर्धन,…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions