MAH: शहरातील वाहतुक व्यवस्थेत बद्दल
पुणे – पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी पुणे शहरातील वाहतुक व्यवस्थेत बद्दल करण्यात आले आहेत. कोंढवा वाहतूक विभाग पुणे अंतर्गत ईस्कॉन मंदिराचे कमानीपासून खडीमशिन चौकाकडे जाताना 100 मीटर व ईस्कॉन मदिराचे कमानीपासून कात्रजकडे जाताना 50 मीटर सर्व वाहनांना नो पार्किंग व नो हॉल्टींग करण्यात येत आहे, कात्रज कोंढवा रोडवरील जय गणेश प्लाझा इमारती समोर दुचाकी…
READ more..MAH: त्रिसुत्रीचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो…..प्रा. शिरोडकर
पुणे – कलात्मक रचना, उत्कृष्ठ सादरीकरण आणि नीट नेटकेपणा या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक वास्तुविशारद यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन अमिटी स्कुल ऑफ आर्किटेक्ट प्लॅनिंगचे संचालक प्रा. अभिजीत शिरोडकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन या महाविद्यालयात ‘मृण्मय – द सिड’ या वार्षिक उत्सवाचे उद्घाटन प्रा. शिरोडकर यांच्या हस्ते झाले. …
READ more..MAH: युवकांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहावे
ना.प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन; आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन पुणे – “लोकशाहीमध्ये सर्वाना उत्कर्षाची संधी मिळते. रेल्वे स्टेशनवर चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान होते. दलित समाजातून येणारी व्यक्ती राष्टपती होते, तुमच्यातील प्रत्येकजण चांगला राजकारणी बनू शकेल. युवकांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत आपल्यातील जिद्ध, मेहनत, प्रतिभा आणि चिकाटीच्या जोरावर देशाचे भवितव्य घडविण्यासाठी योगदान द्यावे”, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी…
READ more..MAH:’अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’ चे पुण्यात आयोजन
पुणे – ‘एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, कमिन्स इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स’ पुण्यात २० ते २२ जानेवारी रोजी होणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन ऑर्कीड हॉटेल (बाणेर) येथे शनिवार दिनांक २० रोजी सायंकाळी ५ वाजता’फ्युएल ग्रुप’ चे केतन देशपांडे यांच्या हस्ते…
READ more..MAH: महारेरामध्ये १५ हजारांहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत
पुणे – क्रेडाई महाराष्ट्र आणि ‘महारेरा’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अल्पावधीतच ‘महारेरा’मध्ये १५ हजाराहून अधिक प्रकल्प नोंदणीकृत होऊ शकले. हा कायदा लागू होण्यापुर्वी व नंतर क्रेडाई महाराष्ट्रने विविध माध्यमातून ‘महारेरा’विषयी जागरूकता निर्माण केली, असे सांगत ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी ‘महारेरा’ नोंदणीचे संपूर्ण श्रेय क्रेडाई महाराष्ट्राला दिले. क्रेडाई महाराष्ट्रच्या ‘नेतृत्व विकास’ या विषयावर आधारित भरविण्यात आलेल्या शिखर परिषदेचे आज नगरविकास विभागाचे…
READ more..MAH: सशक्त युवा, सशक्त भारताकरीता तिसरी युवा संसद पुण्यात
पुणे – सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये तिस-या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे शनिवार, दिनांक ३ व रविवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०१८ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे….
READ more..MAH: अजिंक्य डी वाय पाटीलचा दुसरा दीक्षांत समारोह संपन्न
– आदर पूनावाला आणि हुकम चांद शर्मा डी. लिटने सन्मानित पुणे – विद्यार्थ्यांचा जल्लोष, पालकांचे गर्वाने पाणवलेले डोळे आणि टाळ्यांच्या गजरात डी. वाय. पाटीलचा दुसरा दीक्षान्त समारोह पार पडला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून आवर्जाने उपस्थित होत्या. तसेच सोहळ्याला डॉ. डी वाय पाटील (बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल), डॉ. विजय पाटील (कुलपती, डी. वाय. पाटील विद्यापीठ) व डॉ. अजिंक्य डी…
READ more..MAH: आदिवासी भागात शाश्वत जीवनमानाठी कुक्कुट पालनास चालना
पुणे – आदिवासी भागात उद्योजक निर्मिती आणि स्वयंरोजगारची संधी उपलब्ध करण्यासाठी, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन बोरलॉग इंस्टीट्यूट फॉर एशिया (बिसा) नवी दिल्ली व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे पुणे जिल्हयातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५० बेरोजगार आदिवासी युवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. हे प्रशिक्षाण मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी पुणे येथे दिले जात आहे. या प्रशिक्षणात कुकुक्ट…
READ more..MAH: सोलापूर भूषण पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी पुण्यात
पुणे – सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पद्मावतीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत, आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी…
READ more..MAH: सेंट फेलिक्स शाळेतील मुलींनी घेतले स्व-संरक्षणाचे धडे
पुणे – बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स शाळेतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी दक्षिण कोरीयातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रात्याक्षिके दाखवित स्वत:चा बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले. यावेळी शाळेच्या प्राध्यापिका सिस्टर तारा, पर्यवेक्षिका लीना पॉल, तायक्वांदोचे प्रशिक्षक प्रोफेसर बाळकृष्ण भंडारी उपस्थित होते. यावेळी पेक चुंग यांग, ली यंग ले, पॅक यांग आणि जिआँगी ली यांनी विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी…
READ more..