MAH: रिक्षाचालकांना संतुलित आहार आणि योगा गरजेचा
खासदार अनिल शिरोळे यांचे मत ; स्वस्थ सारथी मध्ये ३ हजार सीएनजी रिक्षाचालकांना आरोग्य कवच महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे मोफत शिबीराचे आयोजन पुणे – दिल्लीप्रमाणे पुणे शहरात देखील मोठया प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. सीएनजीच्या माध्यमातून एमएनजीएल सारख्या सरकारी कंपन्या प्रदूषण कमी करण्याकरीता हातभार…
READ more..MAH: तबलावादन आणि शास्त्रीय गायनाने उजळली स्वरमयी प्रभात
शुद्धनादतर्फे छोटेखानी मैफलीचे आयोजन; तन्मय बिच्चु (तबला) श्रुती विश्वकर्मा (गायन) यांचे सादरीकरण पुणे – तबल्याच्या तालबद्ध वादनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध करीत आणि विविध तालांचे पैलू उलगडत तबलवादक तन्मय बिच्चु यांच्या वादनात रसिक तन्मय झाले. फारुखाबाद आणि लखनऊ घराण्यांच्या वादनशैलीचा आधार घेत त्यांनी पारंपारिक क्रमाने तीनतालातील पेशकार, कायदे, रेले आणि बंदिशी वाजवून मैफलीत अनोखे रंग भरले. यासोबतच श्रुती विश्वकर्मा यांच्या शास्त्रीय…
READ more..दो शातिर चैनस्नैचर गिरफ्तार, साढ़े चार लाख रूपए के सोने के गहने बरामद
गुणवंती परस्ते पुणे – महिलाओं के गले से सोने के गहने छीनकर फरार होनेवाले दो शातिर चोरों को पुणे पुलिस की क्राइम ब्रांच (युनिट 1) ने गिरफ्तार किया है. पुणे…
READ more..MAH: दौंड में एसआरपीएफ के जवान ने चलायी अंधाधुंध गोलियां, तीन की मौत
गुणवंती परस्ते पुणे – पुणे के दौंड परिसर में सट्टा के पैसों को लेकर हुए विवाद के चलते दिनदहाड़े तीन लोगों पर फायरिंग करने की घटना घटी. इस घटना में तीन लोगों की मौके पर ही मौत हो गई. इस वारदात को अंजाम देनेवाला कोई क्रिमिनल नहीं ब्लकि एसआरपीएफ का जवान है. यह घटना मंगलवार की दोपहर 1.30 बजे के…
READ more..संशोधन केंद्रामुळे मिळतो बौद्धिक क्षमतेला वाव
निमित शिशोदिया; ट्रिनिटी अकॅडमी व इकोड नेटवर्क यांच्यात सामंजस्य करार पुणे – “विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी संशोधन केंद्र उपयुक्त ठरतात. अशा प्रकारच्या संशोधन केंद्रात अथवा प्रयोगशाळेत प्राध्यापक आणि विद्यार्थी विविध प्रकल्पांवर एकत्रित काम करून नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतात,” असे मत लंडन येथील इकोड नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमित शिशोदिया यांनी व्यक्त केले. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अकॅडमी…
READ more..सेवन वंडर्स चित्र प्रदर्शनातून मधून शालेय विद्यार्थीनींचा कलाविष्कार
एपिफनी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनाचे आयोजन पुणे – मुलगी वाचवा…मुलगा-मुलगी एक समान…असा सामाजिक संदेश देणारी चित्रे, भारतीय सण…झाडे लावा झाडे जगवा…पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा अशी प्रबोधनात्मक चित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. शालेय विद्यार्थीनींनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी लाडक्या गणरायाचे चित्र…
READ more..आकाशात शंभर पतंग उडवून चिमुकल्यांनी साजरी केली मकरसंक्रांत
पुणे – ढिल दे रे… काट रे, तो पतंग काट… असा काही वर्षांपूर्वी इमारतींच्या गच्चीवरुन, बागेतून आणि मोकळ्या मैदानांतून कानावर पडणारा आवाज आता सहज ऐकू येणे दुरापास्त झाले आहे. मात्र, मकरसंक्रांत, त्याचे महत्त्व आणि पतंग आकाशात उडवून साजरा केलेला आनंदोत्सव सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर यंदाच्या मकरसंक्रांतीनिमित्त पुणेकरांना अनुभवायला मिळाला. एकामागून एक आकाशात भरारी घेणा-या पतंगांची चढाओढ आणि इतरांचे…
READ more..विरासत मधून उलगडला दिग्गज गायक व संगीतकारांचा स्वरप्रवास
शिल्पा पुणतांबेकर, सावनी कुलकर्णी यांचे सादरीकरण; सृजन फाऊंडेशन व नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन महोत्सवाचे आयोजन पुणे – शास्त्रीय संगीतातील बंदिशींपासून ते सुगम संगीत, नाट्यसंगीत, अभंग, लावणी अशा विविध संगीत प्रकारांची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. विरासत एक परंपरा कार्यक्रमातून गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी यांनी देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले आणि दिग्गज गायक, संगीतकारांचा स्वरप्रवास आपल्या गायकीतून उलगडला. सृजन फाऊंडेशन…
READ more..तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावणे आवश्यक
– अर्थतज्ञ चंद्रहास देशपांडे यांचे मत – उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकासावर व्याख्यान – ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयातील उपक्रम पुणे – ‘तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावत नाही तोपर्यंत जागतिक सत्ता होता येणार नाही’, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्र्हास देशपांडे यांनी केले. ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकास या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मनूष्यबळ तज्ञ अजय…
READ more..ग्राहक जनजागृती अभियानाचे उदघाटन
पुणे – जीवनविद्या मिशनच्यावतीने भोसरी येथे सुरु असलेल्या ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘ग्राहक जनजागृती’ साठी माहिती केंद्र काल सुरू करण्यांत आले. त्याचे उदघाटन अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याणमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, वाजनमापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जीवनविद्या मिशनचे आजी माजी विश्वस्त उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जीवनविद्या…
READ more..