बोरं, चॉकलेट, गोळ्यांनी दिग्गजांनी केले ‘वंचितांचे बोरन्हाण’  

– मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन ; वंचित-विशेष मुलींचा सहभाग     पुणे – हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन तरुणाईसोबत दिग्गजांनी वंचित मुलांसोबत बोरन्हाण साजरे केले. सामाजिक जाणीवेचे भान राखत समाजातील वंचित विशेष मुलांनादेखील सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता मकरसंक्रातीनिमित्त या आगळ्यावेगळ्या वंचितांच्या बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते.    मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे सुभाषनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला…

READ more..

MAH: चार नाबालिग लड़कियों के साथ दो लोगों द्वारा किया गया बलात्कार

  चंद्रपुर – महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में 4 नाबालिग लड़कियो के साथ दो लोगों द्वारा बलात्कार किए जाने की घटना सामने आयी है. इस घटना से परिसर में खलबली मच गई है. भद्रावती तहसील के विसापुर में यह घटना घटी है. इस मामले में पुलिस ने लालाजी पिंपले (उम्र 50) और सूरज हनवते (उम्र 20) यह दोनों आरोपियों को…

READ more..

पुणे में बिल्डर के ऊपर फायरिंग कर किया खूनी हमला, इलाज के दौरान बिल्डर की हुई मौत

गुणवंती परस्ते     पुणे – पुणे में बिल्डर के ऊपर देर रात खूनी हमला किया गया, इस घटना में बिल्डर की मौत हो गई है. यह घटना पुणे के डेक्कन परिसर में प्रभात रोड पर बिल्डर के ऊपर फायरिंग की घटना घटी है, शनिवार की रात 11.30 बजे के करीब यह घटना घटी. इस घटना में देवेंद्र शहा नामक बिल्डर पर…

READ more..

पुणे के चाकण में महिला का सिर वैक्युम क्लीनर में फंसने सिर पर लगे 165 टांके

गुणवंती परस्ते     पुणे – पुणे के चाकण में एक महिला का सिर वैक्यूम क्लीनर में घुस जाने के बाद से महिला के सिर पर 165 टांके लगवाने पड़े, खतरनाक बात यह है कि कंपनी में काम करने के दौरान यह हादसा हुआ और कंपनी महिला के इलाज के लिए किसी भी तरह की जिम्मेदारी उठाने से साफ पल्ला झाड़ लिया…

READ more..

पेट्रोल चोरी करते हुए पकड़े गए चोर, सामने आया मर्डर का सच

गुणवंती परस्ते   पुणे – बाइक का पेट्रोल समाप्त होने के बाद, दूसरे की गाड़ी से पेट्रोल चोरी करते समय पकड़े गए चोरों का सच सामने आया. लूट के इरादे से कुछ दिनों पहले बाइक और मोबाइल चोरों ने एक…

READ more..

कविसाव्या शतकात वैश्‍विक एकतेची भावना प्रबळ व्हावी -दलाई लामा यांचे प्रतिपादन; दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन

  पुणे –  “धर्म हा आपला खासगी विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी माणुस या नात्याने समान पातळीवर संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे. एकविसाव्या शतकात चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल, तर जगभर मानवतावाद रुजवला पाहिजे,” असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी केले.   एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन…

READ more..

वैदिक विज्ञानाचा उच्च शिक्षणात समावेश करावा- रामकृष्ण विवेकानंद मिशन विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी आत्मप्रियानंद यांचे मत

पुणे – आपण कोण आहोत, आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, आपल्याला काय साध्य करायचे आहे, आपले समाजाशी काय नाते आहे, बंधुत्व म्हणजे काय या प्रश्‍नांची उत्तरे वैदिक विज्ञानात मिळतात. म्हणूनच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत उच्च शिक्षणात वैदिक विज्ञानाचा अधिकाधिक समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत रामकृष्ण विवेकानंद मिशन विद्यापीठ, बेलूर मठचे कुलगुरु स्वामी आत्मप्रियानंद यांनी व्यक्त केले. विज्ञान भारती,…

READ more..

येत्या शुक्रवारी पडद्यावर घडणार ‘बारायण’

पुणे – निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी)  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ची निर्मिती आणि दीपक पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बारायण’ ची प्रस्तुति शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो हेड म्हणून काम केलेले आहे.   अलीकडे मुलांच्या शिक्षणाबाबत पालक अधिक सजग झाले आहेत. गुणांच्या टक्केवारीच्या स्पर्धेत आपला पाल्य…

READ more..

वनराईचे मुकुंद शिंदे यांना सोशल रिस्पॉन्सिबीलीटीचा जीवनगौरव पुरस्कार

पुणे – राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व सोशल रिस्पॉन्सिबीलीटी समूहाच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद युवारत्न पुरस्कार आणि जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वनराई संस्थेचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या…

READ more..

समाजाच्या पाठबळामुळे पोलिसांना मिळते काम करण्याची उर्मी – माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर

पुणे – ज्यावेळी एखादी मोठी घटना घडते तेव्हा फक्त पोलिसांच्या उणीवा पाहिल्या जातात. परंतु त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख देखील केला जात नाही. एक बॉम्बस्फोट झाला तर किती नुकसान झाले, याबरोबर पोलिसांच्या त्रुटी कुठे राहिल्या, याची जास्त चर्चा केली जाते. परंतु किती बॉॅम्बस्फोट होण्यापासून पोलिसांनी वाचविले आहेत, याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. या वातावरणात पोलिसांच्या कार्याचा हा प्रतिकात्मक सत्कार…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions