सामाजिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून निर्णय घेतले…..इसाक बागवान
पुणे – पोलिसांच्या गणवेषाची आणि जबाबदारीची जाणिव वेळोवेळी वरिष्ठांनी करुन दिली. त्यामुळे नेहमी सामाजिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून निर्णय घेतले. अशी भावना निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक बागवान यांनी व्यक्त केली. आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 2017 चा कौमी एकता (राष्ट्रीय एकात्मता) पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते प्रदान…
READ more..ग्राहकांच्या हक्कासाठी कार्यकर्ते हे ‘ग्राहक योद्धे’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे – ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. काल मुंबई येथे ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळ्यांवर कार्य होत आहे, ग्राहकांच्या…
READ more..योग्य दरात माल खरेदी हीच शेतक-यांना मदत – महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन
पुणे : शेतकरी जगला पाहिजे, शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या रोखल्या पाहिजेत, असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. परंतु याकरीता योग्य दरात शेतक-यांचा माल खरेदी करुन त्यांना आपण मदत करायला हवी. तांदूळ महोत्सवासारख्या माध्यमातून ही संधी पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आली असून असे महोत्सव म्हणजे शेतक-यांची एकप्रकारे सेवा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. ग्राहक पेठेतर्फे खजिना विहिर चौकातील केंद्रामध्ये आयोजित…
READ more..शुक्रवारी रावेतच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे आयोजन
पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एका दिवसात कमीतकमी वेळेत बहुतांश कॉपीराईटची नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी अभियांत्रिकीचे विद्यार्थी व शिक्षक आपले संशोधन प्रकल्प अहवाल कॉपीराईटसाठी ऑन लाईन पध्दतीने नोंदणी करणार आहेत. अशा…
READ more..प्रत्येकाच्या कलेला संधी मिळाली पाहिजे – महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे
पुणे – प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो, या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे असे मत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, मातीकाम, ओरोगामी, सिरॅमिक आणि बारा बलुतेदारांच्या कौशल्यांना एका छताखाली कलात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सेनापती बापट रस्त्यावर ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश…
READ more..हॉलीवुड फिल्म फास्ट एण्ड फ्युरिअस देखकर चुरा लेते थे पूरी एटीएम मशीन, कोंढवा पुलिस ने गैंग को किया गिरफ्तार
गुणवंती परस्ते पुणे – हॉलीवुड फिल्म फास्ट एण्ड फ्युरिअस देखकर एटीएम मशीन चोरी करने की तकनीक सीखकर पुणे में कुछ दिनों से एटीएम मशीन सहित लाखों की चोरी करने की घटना घटी थी, पुणे पुलिस ने एटीएम मशीन चोरी करनेवाली गैंग को उनकी ही टेकनिक को मात देते हुए गिरफ्तार किया है, बड़ी सफाई से यह गैंग एटीएम मशीन चोरी…
READ more..पुणे में एक बच्चे की आंख में मांझा जाने से बच्चा की आंख हुई लहूलूहान
पुणे के काले वाड़ी परिसर में एक 5 साल के बच्चे की आंख में मांझा चले जाने से बच्चे की आंख बुरी तरह जख्मी हो गई है। पतंग उड़ाते समय शायद मांझा पतंग से कटकर बिजली के खंभे से लटक गया था। बच्चा अपने एक रिश्तेदार के साथ टू व्हीलर में बैठकर घर जा रहा था। सड़क के किनारे लटका…
READ more..जबडयावरील दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला 38 वर्षांनी मिळाले जेवण !
रंगूनवाला दंत रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पुणे : एक वर्ष वयाच्या बालकाला अपघातात जबड्याला दुखापत झाल्यावर त्याचे तोंड उघडणे दुरापास्त होते, तब्बल 38 वर्षांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया होते आणि स्वतःहून जेवणे त्याला शक्य होते ! पुण्यातील राजेंद्र पांचाळ यांची ही सत्यकथा आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया डॉ.जे.बी. गार्डे, डॉ. गौरव खुटवड यांनी केली. महाविद्यालयाच्या वतीने ओरल, मॅाक्सिलोफेशियल विभागाच्या…
READ more..पुणे के कोरेगांव-भीमा हिंसा मामले में पुलिस ने 12 लोगों को किया गिरफ्तार
पुणे – कोरेगांव-भीमा में 1 जनवरी के हुए हिंसा के मामले में एक हफ्ते के बाद पुलिस ने पहली कारवाई की है. इस मामले में १२ लोगों को गिरफ्तार किया गया है. जिसमें से ९ लोगों को दो दिनों की पुलिस कस्टडी सुनाई गई है, बाकी गिरफ्तार किए गए तीन लोग नाबालिग हैं. यह सभी आरोपी कोरेगांव-भीमा, सणसवाडी और कोंढापुरी…
READ more..विएलएसआय डिझाईन आंतरराष्टीय परिषदेचे पुण्यात उद्घाटन
पुणे – भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेणाऱ्या आणि विकसित जगाचे चित्र रंगविणार्या विएलएसआय डिझाईन आंतरराष्टीय परिषदेचे उद्घाटन आज पुण्यात झाले. उदयोग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा प्रतिसाद लाभलेल्या या परिषदेचे उद्घाटन सिगेट कंपनीचे मार्क रे यांनी केलेल्या भाषणाने झाले. क्वालकॉम कंपनीचे सच्चिदानंद वरदराजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भविष्यात मानवी बुध्दिमत्तेची कामे मोबाइल फोनच्या साहाय्याने वेगाने होतील. त्या …
READ more..