दैनंदिन जीवनात स्काऊटिंगचे उपक्रम आजच्या पिढीला उपयुक्त

पुणे – आयुष्यात स्वत: कष्ट केल्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, हे ब्रीदवाक्य आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. स्काऊटिंगच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टी कायम लक्षात ठवल्यास त्याचा भविष्यकाळात आजच्या पिढीला नक्कीच उपयोग होईल. आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन  एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले….

READ more..

सांगरूण गावात सुरू होणार कापडी पिशव्यांचं उत्पादन

पुणे – किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कृती कार्यक्रमात आज खडकवासला जवळील सांगरूण या गावात सरपंच परिषद पार पडली. या परिषदेत सांगरूण गावातल्या महिलांनी कापडी पिशव्यांचं उत्पादन करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती सांगरूणच्या सरपंच सीता मानकर यांनी दिली. यासाठी आवश्यक तो कच्चा माल कुडजे गावचे सरपंच समीर पायगुडे उपलब्ध करून देणार आहेत. असेही त्यांनी सांगितले….

READ more..

9 दोस्त छुट्टी का लुफ्त उठाने गए पानी के किनारे, दो दोस्तों की हुई डूबकर मौत

गुणवंती परस्ते     पुणे – पुणे में 9 दोस्तों को पानी के अंदर मजा मस्ती करना काफी महंगा पड़ा. छुट्टी का लुफ्त उठाने के लिए नदी किनारे घूमने गए 9 दोस्तों में से 2 दोस्तों की पानी में डूबने से मौत हो गई. पुणे के पवना बांध में डूबकर दो लोगों की मौत हो गई. यह दोनों सॉफ्टवेयर इंजिनियर थे, अपने…

READ more..

दो महीने से पिता कर रहा था बेटी के साथ बलात्कार, की मदद से पिता हुआ गिरफ्तार

गुणवंती परस्ते पुणे – पुणे के पिंपरी-चिंचवड परिसर में पिछले दो महीनों से एक पिता अपनी 15 साल की बेटी के साथ बलात्कार करने की घटना सामने आयी है. पिता की हरकतों से परेशान होकर आखिरकार बेटी ने अपने पास में रहनेवाली पड़ोसन के साथ मिलकर पिता के खिलाफ शिकायत दर्ज करवायी. लड़की को मां का बहुत पहले…

READ more..

डीजेवाले बाबू का एटीएम कार्ड चोरी करके पैसे चुराने के मामले में साऊंड सिस्टिमवाला गिरफ्तार

गुणवंती परस्ते पुणे – साऊंड सिस्टिम वाले को डीजेवाले बाबू का पर्स चुराना काफी भारी पड़ा, डीजेवाले का एटीएम कार्ड और पासवार्ड चोरी करके एटीएम से पैसे निकालने के मामले में भारती विद्यापीठ पुलिस स्टेशन ने साऊंड सिस्टिमवाले को गिरफ्तार किया गया है. इस मामले में डीजेवाले ने एटीएम चोरी होने की शिकायत पुलिस स्टेशन में दी थी. नए साल के…

READ more..

सौंदर्य जपणे ही काळाची गरज-अभिनेत्री मंजिरी फडणीस पुण्यात एबीसी क्लिनिकच्या १७व्या शाखेचे अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे – पुण्यात एबीसी क्लिनिकच्या १७व्या शाखेचे अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी सौंदर्य जपणे ही काळाची गरज असून त्याने आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असे मत मांडले पुढे त्या म्हणाल्या कि, फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना आणि सगळ्यांनाच आपल्या दिसण्याचे महत्व वाटत असून त्यासाठी हवे ते करण्याची त्यांची तयारी असते. सोशल मिडिया आणि फॅशन मासिकात दररोज…

READ more..

वजोर डॉट कॉमच्या ऑफलाईन स्टोअरचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. वजोर डॉट कॉमचे पहिले वहिलेस्टोअर मॉडेल कॉलोनी येथील पॅविलीयनला आज उघडण्यात आले. वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशन प्रेमींमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ह्या प्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युसर फ्रेंडली शॉपिंग ही वजोर डॉट कॉमची खासियत असणार आहे. वजोर डॉट कॉमच्या…

READ more..

भारतातील शेती ही एक प्रयोगशाळा डॉ.सदानंद मोरे : कृषीतज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांचा विशेष सन्मान

  पुणे – हिमालयापासून ते केरळच्या समुद्रापर्यंत आपला देश हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्व देशातील कृषी भिन्नतेचा आविष्कार आपल्या देशात आहे. भारतातील ही शेती म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. पिकविणे ही एक निर्मिती आहे. त्यामुळे शेतकरी हा निर्मितीशील आहे त्यासोबतच तो आपला पोशिंदा देखील आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे. असे मत संत साहित्याचे…

READ more..

उद्योगनगरीतील महिला बचत गटांना लघुउद्योग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी – पालकमंत्री गिरीश बापट

पुणे – बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी झाल्या आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने अनेक धोरण राबवली आहेत. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे, त्यामुळे येथील बचत गटांना लघुउद्योग क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केले. सांगवीतील पी. डब्ल्यू. डी मैदानावर पवनाथडी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. गिरीश बापट बोलत होते. यावेळी…

READ more..

पुणेकर खवैय्यांना ‘भारी भरारी’ची मेजवानी:मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय ‘फन फूड फेस्टिवल’ 

  पुणे – मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणे, कऱ्हाडे ब्राम्हण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारी भरारी’ची पुणेकर खवैय्यांना मेजवानी मिळणार आहे. दि. ५, ६ व ७ जानेवारीला शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे या फन फूड शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, दि. ५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता चितळे उद्योग…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions