SUNLECTRA AUTO TO SOON LAUNCH SOLAR – E RICKSHAW
Pune – SunLectra Auto , the automobile division of newly established and Pune based R-Sun Industries will soon be launching Solar – E Rickshaw in Pune . The product in its final stages was displayed at the recent ARAI – Itech event at Westin . The vehicle will be initially be available in two variants Bouncerr and Fightter ….
READ more..इतरांना आनंद दिल्याने मिळतो आंतरिक आनंद – डॉ. संजय मालपाणी
पुणे – माणूस स्वत:चे आयुष्य अनेकदा दुस-यांच्या भावनांवर अवलंबून ठेवतो. परंतु स्वत:च्या आयुष्याच्या रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात ठेवा. आपल्या आयुष्यात सुख, दु:ख, हार, जीत हे येणारच आहेत, पण या सगळ्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आयुष्यात समतोल येईल तेव्हाच आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल. ज्या गोष्टीमधून आंतरिक आनंद मिळेल तीच गोष्ट आयुष्यात करा. आपल्या आयुष्यातील आनंद इतरांना…
READ more..एस ए ई इंडिया’च्या वतीने ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ स्पर्धेत 25 शाळांच्या 200 विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे – ’एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), इटॉन टेक्नॉलॉजी, जॉन डियर, अल्टिर आणि आणि व्हिजीए डिजीटल प्रिंटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याच्या अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे. रविवार, दि. 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी झालेल्या या स्पर्धेत 25 शाळांच्या…
READ more..सायकल रॅलीतून तब्बल ५०० पुणेकरांनी दिला इंधन वाचवा संदेश
पुणे – पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (बीपीसीएल) सक्षम सायक्लोथॉन या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनिल शिरोळे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. ५ किलोमीटर सायकल रॅलीमध्ये सहभागी होत त्यांनी देखील पुुणेकरांना सायकल वापरा…इंधन वाचवा हा संदेश दिला. पेट्रोलियम कन्झर्वेशन अँड रिसर्च असोसिएशन (पीसीआरए), आयओसीएल आणि एचपीसीएल यांच्या सहयोगाने रॅलीचे आयोजन…
READ more..कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप तेवत ठेवा – ह.भ.प. विश्वासबुवा कुलकर्णी
पुणे – संतांचे विचार आणि त्यांचे चरित्र कीर्तनाच्या माध्यमातून सादर करण्याचा आनंद कीर्तनकार घेत, स्वत:ला प्राप्त झालेला ज्ञानाचा ठेवा ते इतरांपर्यंत पोहचवित असतात. जितके कीर्तनाचे प्रयोग केले जातात, तितके कीर्तन समृध्द होत जाते. ज्ञानाचा हा दीप तेवत ठेवणे अतिशय आवश्यक आहे. कीर्तन खºया अर्थाने तेव्हा समृध्द होईल जेव्हा ते वेगवेगळ््या माध्यमातून समोर येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. विश्वासबुवा…
READ more..ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू…..लाल बाबू गुप्ता
पुणे – दुर्गम भागातील, आदिवासी, वाड्यावस्तीवरील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. सरकारच्या आरोग्य विषयक सेवा सवलतींचा लाभ शेतक-यांना मिळावा. यासाठी डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन नेहमी पुढाकार घेत असते. त्यांच्या सहयोगाने विश्व श्रीराम सेनेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य जीवनस्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लाल बाबू गुप्ता यांनी केले. शनिवारी (दि. 16 डिसेंबर)…
READ more..एनईएमएस शाळेत ‘डिझायनिंग’ विषयावर कार्यशाळा
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलमध्ये डिझायनिंग या विषयावर फ्लेम इन्स्टिट्यूटच्या डॉ. सुनिती वडाळकर यांचे व्या‘यान आयोजित करण्यात आले होते. डिझायनिंगची विविध क्षेत्र, प्रशिक्षण देणार्या संस्था, व्यवसाय व नोकरीच्या संधी या विषयीची माहिती डॉ. वडाळकर यांनी दिली. यावेळी माधुरी चित्राव यांचे चालीरिती, सभ्यता व शिष्टाचार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मु‘याध्यापिका आभा तेलंग यांनी प्रास्ताविक केले….
READ more..सज्जनांच्या संघटनशक्तीमुळेच आपल्या अस्तित्वाचे रक्षण शक्य
पुणे – महाराष्ट्रामध्ये भगवान गणेशाची उपासना मोठया प्रमाणात केली जाते. लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी गणेशपूजेला प्रोत्साहन दिले. देशातील इतर प्रांतांमध्ये देखील आता गणेशपूजा मोठया प्रमाणात होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सण शास्त्रीय अनुष्ठानानुसार साजरे होत नाहीत. दिपावलीमध्ये वाढणा-या प्रदूषणाने वातावरण मलिन होत आहे. त्यामुळे शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करीत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्याकरीता सज्जनांची संघटनशक्ती होणे आवश्यक…
READ more..बाइक चोरी करने के मामले में दो गिरफ्तार
पुणे – पुणे के हडपसर इलाके में बाइक चोरी करने के मामले में दो चोरों को वानवडी पुलिस स्टेशन ने गिरफ्तार किया है. पुलिस को इन चोरों के बारे में गुप्त खबरी के जरिए जानकारी मिली थी कि यह चोर चोरी की गाड़ी लेकर घूम रहे हैं. पुलिस ने जाल बिछाकर इन दोनों चोरों को गिरफ्तार किया और 6…
READ more..लिफ्ट देने के बहाने राहगीरों को लूटनेवाली गैंग गिरफ्तार
पुणे – चोरी की गाड़ी में आर्मी लिखवाकर, लोगों को लिफ्ट देने के बहाने लूटनेवाली गैंग को पुणे पुलिस की क्राइम ब्रांच ने आखिरकार धर दबोचा. यह गैंग ने पिछले कुछ दिनों से शहर में आतंक मचा रखा था, राहगीरों को लिफ्ट देने के बहाने गाड़ी के अंदर चाकू और हथियार का धाक दिखाकर लोगों को लूट लिया करते…
READ more..