मंजूषा मुलिक बनल्या मिसेस महाराष्ट्र 2017

    पुणे – मिसेस महाराष्ट्र २०१७, सिजन २ ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहत पार पडली. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेल्या गूण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर मंजूषा मुलिक  यांनी मिसेस महाराष्ट्र २०१७ चा किताब पटकवला. या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रीत 250 सौंदर्यवतींनी भाग घेतला होता, ज्यामध्ये 20 स्पर्धक…

READ more..

एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी उलगडल्या सामाजिक जाणीवा – पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन थिएटर फेस्टिव्हल

    पुणे – स्वच्छ शहर सुंदर शहर…पाण्याचे नियोजन काळाची गरज…शहरीकरण शाप की वरदान.. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन…घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करीत शालेय विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. अप्रतिम अभिनय आणि संवादातून समाजातील विविध प्रश्नांवर अतिशय प्रभावी सादरीकरण करीत विद्यार्थ्यांनी स्वत:मधील सामाजिक जाणीवा एकांकिकेतून उलगडल्या.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स, जय नाटक कंपनी आणि उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या…

READ more..

कथाकथनातून उलगडले कचरा समस्येचे गांभीर्य

            पुणे –  कचरा समस्या हा शहरातील अतिशय गंभीर प्रश्न झाला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा अनेक गोष्टी आपल्याकडून घडत असतात. रस्त्यावर टाकलेला एखादा कागदाचा कपटा देखील कचरा वाढवू शकतो हे आपल्या लक्षातच येत नाही. स्वच्छतेच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे पालन केले तरी कचºयासंदर्भात अनेक प्रश्न सुटतील. शहराला पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी…

READ more..

गावाच्या विकासासाठी सरपंचांनो थोडे राजकारणी व्हा

  पुणे – “ गाव व समाजाच्या विकासासाठी सरपंचांनो, थोड्या फार प्रमाणात चांगले राजकारणी बना. त्याच प्रमाणे आपले गाव हे दलाल मुक्त करा.” असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे मॉडेल व्हिलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.   डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…

READ more..

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा व कॉलेजला पुस्तक भेट

  पुणे –  पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक शाळा व  महाविद्यालयांला भेट देण्यात आले, अशी माहिती पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी दिली.    अप्पासाहेब जेधे काॅलेज (शुक्रवार पेठ ), चिंतामणी प्राईड (आंबेगाव पठार), चिंतामणी विद्यामंदीर (आंबेगाव पठार), प्रियदर्शनी विद्यामंदिर (धनकवडी ), प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय (धनकवडी…

READ more..

रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीता शेट्ये याना ‘वॉव ‘ अवॉर्ड

  पुणे – रेकी तज्ज्ञ संगीता राजेश शेट्ये यांना रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अलीकडेच ‘वॉव अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले .    ब्लिस पब्लिकेशन्स ने मुंबईत आयोजित समारंभात अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्या २ दशके कार्यरत आहेत. ‘तणावमुक्तीसाठी सकारात्मकता वाढवा ‘,’रिलेटिंग इमोशन्स एन्ड डिसीज ‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध…

READ more..

पुणे ते वाघा बॉर्डर सायकल मोहिम

  पुणे –  माणसं पोट भरण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करातात आणि काही माणसं ते करुन मन भरण्यासाठी साहसी मोहिम करतात. असेच पुणे – पिंपरी चिंचवड मधील १० तरुण म्हणजेच ‘मराठा वॉरियर्स टीम’ एकत्र येऊन एका अनोख्या सायकल मोहिमेवर जाणार आहेत.    भारतीय सेना बॉर्डरवर तैनात असते म्हणून आपण सगळे शांतपणे जगू – झोपू शकतो. त्यांना कृतज्ञता म्हणून ‘मराठा…

READ more..

डॉ बाळकृष्ण दामले यांच्या ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ प्रकल्पाची अमेरिकन कॉन्स्युलेटकडून निवड

पुणे – सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर (ईएमआरसी )चे प्राध्यापक डॉ बाळकृष्ण दामले यांच्या  ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ या प्रकल्पाची युनायटेड स्टेट्स कॉन्स्युलेटकडून निवड झाली आहे .    युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट च्या ‘एक्स्चेंज एम्बॅसेडर प्रोग्रॅम ‘ अंतर्गत ही निवड झाली आहे . त्यानुसार डॉ दामले  हे भारतातील महाविद्यालये ,विद्यापीठातील प्राद्यापक ,शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनात दृक -श्राव्य माध्यमांच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करतील…

READ more..

पर्यावरण जनजागृतीसाठी ग्रीन थिएटर फेस्टिव्हल

पुणे – पर्यावरणावर आधारित ग्रीन थिएटर फेस्टिव्हलमधील एकांकिका स्पर्धेत रमणबाग प्रशालेने प्रथम पारितोषिक पटकाविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अहिल्यादेवी प्रशालेने तर, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सिटी प्राईट स्कूलने पटकाविले. स्वच्छ शहर सुंदर शहर…पाण्याचे नियोजन काळाची गरज…शहरीकरण शाप की वरदान.. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन…घनकचरा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करीत शालेय विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. महाराष्ट्र…

READ more..

चंद्रकांत पाटील यांना उपसमितीमधून हटविण्यात यावे…..आबा पाटील

पुणे – मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या वतीने फक्त मुख्यमंत्र्यांनीच ठोस भुमिका जाहिर करावी. ॲट्रोसीटीबाबतीत काय निर्णय घेणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आमचा विश्वास नाही. चंद्रकांत पाटील यांना उपसमितीमधून हटविण्यात यावे आमच्या मागण्या 18 डिसेंबरपर्यंत मान्य झाल्या नाही तर मराठा समाजाच्या वतीने सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक, जिल्हा आयोजक, मराठा सेवक, मराठा बांधव नागपुर येथे सोमवारी (दि. 18 डिसेंबर…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions