भारतातील मालमत्तांमध्ये गुंतवणूकीबद्दल यूएईतील अनिवासी भारतीय आशावादी

पुणे – रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकता, समानता आणि सर्व भागधारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यात अनिवासी भारतीयांचाही (एनआरआय) समावेश आहे. या उत्साहाच्या वातावरणाला अनुसरून दुबई येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात झालेल्या चौकशी आणि नोंदविलेले व्यवहार यातून उत्साहित भावनेचे प्रतिबिंब बघायला मिळते. महाराष्ट्राला प्रचंड संख्येने…

READ more..

पुणे में भीषण सड़क दुर्घटना में एक ही परिवार के सभी सदस्यों की मौत

गुणवंती परस्ते पुणे – महाराष्ट्र के पुणे में एक भीषण सड़क दुर्घटना में एक ही परिवार के सदस्यों की दर्दनाक मौत हो गई. पूरा परिवार मुंबई से सातारा अपनी 17 साल की बेटी को कॉलेज छोड़कर वापस मुंबई के लिए रवाना हुए थे.  घर वापसी के दौरान ट्रक और कार की जोरदार टक्कर के चलते परिवार के सभी सदस्यों…

READ more..

विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याची संधी द्यावी 

  पुणे – भारतातील विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. भारतातील मुले जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांच्या गुणांना वाव मिळतो. परंतु ही संधी त्यांना भारतात मिळत नाही. भारतातील बुध्दीमत्ता परदेशात जाते तेव्हा ती फुलते आणि भारतात राहते तेव्हा ती कुजते. परदेशात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा असते. भारतातील विद्यापीठांना देखील अशी संधी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां.ब.मुजुमदार…

READ more..

रायगडावर पुर्नप्रस्थापीत होणार हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन

पुणे –  केवळ महाराष्ट्राचे वैभव वाढावे म्हणून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे बरोबर नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक सरकार उभे करत आहे. यामागे असलेला सरकारचा मानस चुकीचा आहे. ज्या ठिकाणी स्मारक उभे केले जात आहे, त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. इतिहासाची साक्ष देणाºया ठिकाणीच शिवस्मारक व्हावे, असे मत संभाजी भिडे गुुरुजी यांनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आणि अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान…

READ more..

वीरयोद्धे हे महाराष्ट्राचा अभिमान

  पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांच्यासारखे वीरयोध्दे प्रत्येक सैनिकाचे स्फूर्तीस्थान आहेत. ज्यांच्या लढायांचे, जीवनाचे अध्ययन आज देखील अनेक ठिकाणी केले जाते.  या योध्दांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी दाखविलेल्या पराक्रमामुळे नेहमीच प्रेरणा मिळते. त्यामुळे वीरयोद्धे हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले.    शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे…

READ more..

आयुर्वेद उपचार पध्दती रुजविण्यासाठी लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करा

  पुणे – आयुर्वेद शास्त्र ही भारताची जुनी परंपरा असून आजची जीवनशैली पाहता आयुर्वेद उपचार पध्दीचा वापर वाढला पाहिजे. आयुर्वेद व संयुक्त उपचार पध्दती रुजविण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकांमध्ये त्याबद्दलची विश्वासार्हता निमाण केली पाहिजे. आयुर्वेद शास्त्रामध्ये क्रोनोबायोलाजी सविस्तर पध्दतीने सांगितले आहे. अभ्यासकांनी त्यावर संशोधन करीत हे संशोधन जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत युरोप मधील ग्राझ विद्यापिठातील…

READ more..

ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा -अरुण देशपांडे

पुणे – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने  15 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत ‘ग्राहक जनजागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयात  जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा,  अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे…

READ more..

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पुणे – भारतीय संस्कृती अनेक कलाविष्कारांनी संपन्न आहे. शब्द, भाव, डोळे, बोलणे आणि वागणे अशा विविध माध्यमांद्वारे प्रत्येकजण व्यक्त होत असतो. याप्रमाणेच मनातील कल्पना कागदावर उतरविण्याचे मुख्य साधन म्हणजे चित्रकला. चित्रकलेची भाषा निराळी असून यातूनच संस्कृती विकसित होते. लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकामधील कलात्मकता वाढविणारी आणि कल्पनाशक्तीला दाद देणारी चित्रकला आहे. प्रत्येक कलेमागे अशाच प्रकारचे वेगवेगळे तत्त्वज्ञान दडलेले असून चित्रकलेचा उपयोग…

READ more..

बहादुर सैनिकांना कल्याणीनगर पुणे हयाटतर्फे मानवंदना

पुणे – पुण्यातील कल्याणीनगर येथील हयाटतर्फे नुकताच एक सीएसआर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम हयाट आणि पॅराप्लेजिक रिहॅबिलीटेशन सेंटर पुणे या दोन्ही संस्थातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये युद्धात दिव्यंगत्व आलेल्या सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात सैनिकांच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि क्षमतांचे दर्शन घडले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रातर्फे सैनिकांसाठी बास्केटबॉलचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ज्या सैनिकांनी युद्धात…

READ more..

शेतक-यांच्या मुलांना शैक्षणिक संरक्षण व आठवडे बाजार सक्रिय करणार 

पुणे – शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मराठवाडा विदर्भासह राज्याच्या कानाकोप-यातून शिक्षण घेण्यासाठी शेतक-यांची मुले येतात. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसतानाही कर्ज काढून शिक्षणासाठी डोनेशन देणे त्यांना भाग पडते. काही वेळा आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अन्यायही सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथमत: शेतक-यांच्या गरजू विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे काम रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्हयामध्ये हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions