इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन आवश्यक :अमृता फडणवीस
पुणे – कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन ‘ने आयोजित ‘ आय . टी . एक्स्पो २०१७ ‘ मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ‘ इलेक्ट्रॉनिक वेस्ट ‘ ची माहिती देण्यासाठी माहिती आणि संकलन केंद्र सुरु केल्याची माहिती ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स ‘चे संचालक संजय भंडारी यांनी दिली . कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या एक्स्पोच्या प्रवेशद्वारावरच हे संकलन केंद्र उभारण्यात आले आहे . एक्स्पो च्या…
READ more..गोवंशाच्या रक्षणार्थ गो-प्रेमींसह गायी उतरल्या रस्त्यावर
पुणे – गाय की रक्षा देशा की रक्षा…गोमाता के सम्मान मे हिंदू उतरे मैदान में…जनम जनम का नाता है, गाय हमारी माता है…गो हिंसा नही सहेंगे…अशा घोषणा देत गायींची कत्तलीकरीता होणारी खरेदी विक्री बंद करणारा कायदा रद्द करु नका या मागणीसाठी समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायींसमवेत आंदोलन केले. यावेळी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, गोरक्षक शिवशंकर स्वामी,…
READ more..सशस्त्र सुरक्षा दलाला ध्वज व समूहगानातून अनोखी मानवंदना
पुणे – ध्वजाची आकर्षक रंगावली…. भारत माता की जय… जय जवान जय किसान… या घोषणांनी दुमदुमलेला परिसर….आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊचा रहे हमारा… या समूहगीतातून चिमुकल्यांनी ध्वजाला वंदन केले. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात तब्बल ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजासह सशस्त्र सुरक्षा दलाच्या ध्वजाप्रती असलेला आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केला. कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित…
READ more..“ELKAY CHEMICALS HAS MADE A VALUABLE CONTRIBUTION TO THE COUNTRY’S ECONOMIC GROWTH” – HON. SHRIPAD NAIK
Pune – ELKAY Chemicals is specialty silicone oil manufacturing Company based out of Pune, India. It is a leading producer in the competitive Indian market and exports to over 84 countries. Hon. Shripad Naik, Union Minister for Health and Family Welfare; congratulated ELKAY Chemicals for playing a role in India’s economic growth. ELKAY Chemicals was set…
READ more..भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी : पालकमंत्री गिरीश बापट
पुणे – महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आज विशेष बैठक घेतली. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशी सूचना विधी व न्यायविभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी…
READ more..एक दिन में दो बसें जलकर हुई खाक
गुणवंती परस्ते पुणे – पुणे में अलग-अलग दो घटनाओं में पीएमपी (परिवहन बस) की दो बसों में आग लगने की घटना घटी. इस घटना का वीडियो नागरिकों द्वारा कैद किया गया. इस घटना में दोनों बसें जलकर खाक हो गई. इस दुर्घटना में कोई भी जीवित हानि नहीं हुई है. दोनों बसों में शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी. प्राप्त…
READ more..ढाई साल की बच्ची के साथ पिता ने किया अत्याचार
गुणवंती परस्ते पुणे – पुणे में ढाई साल की बच्ची के साथ बलात्कार करने की शर्मसार घटना उजागर हुई, पत्नी के बाथरूम जाने के बाद आरोपी पिता अपनी ही ढाई साल की बच्ची के साथ अत्याचार कर रहा था, बच्ची की जोर जोर की रोने की आवाज सुनकर मां जब बाथरूम से भाग कर आयी तो पिता को बच्ची के…
READ more..सरकारपर्यंत शहराचा आवाज पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम
पुणे : गाणी, गप्पा, मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे काम रेडिओच्या माध्यमातून मोठया प्रमाणात होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात रेडिओ ऐकण्या-या तरुणाईचे प्रमाण वाढले असले, तरीही मनोरंजनासोबत श्रोत्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न रेडिओ करीत आहे. वाहतुकीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासोबतच पाणी, खड्डे, कचरा यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही रेडिओ करीत आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी यांसोबतच आजच्या एकविसाव्या शतकात शहराचा आवाज…
READ more..मोगरा फुलला मध्ये रसिकांनी अनुभविली स्वरांची अनोखी मैफल
पुणे – आम्ही ठाकर ठाकर…जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी…पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले…अशा एकाहून सरस गीतांची श्रवणीय मेजवानी रसिकांनी घेतली. प्रख्यात गायक जितेंद्र अभ्यंकर, आणि राधा मंगेशकर यांच्या सुरेल स्वरातील भावगीत, भक्तीगीत आणि लोकगीतातून अनोख्या स्वरमैफलीचा आनंद रसिकांनी लुटला. श्रीमोरया गोसावी यांच्या ४५६ व्या समाधी महोत्सवनिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित मोगरा फुलला या कार्यक्रमाचे…
READ more..गरजूंना मदत करण्यासोबतच श्रमदानाची मानसिकता रुज – सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी
पुणे – सामाजिक संस्था म्हणून काम करताना समाजाचे आधी मूल्यमापन करायला हवे. मदत करण्याच्या अविभार्वात आपण ज्यांना मदत करतो, त्यांना खरच मदतीची गरज आहे का हे पाहणे देखील आवश्यक आहे. समाजाची मानसिकता बदलणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. विनामूल्य मिळालेल्या मदतीची किंमत रहात नाही , मदत करण्यासोबतच श्रमदानाची मानसिकता रुजवायला हवी.असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त…
READ more..