पुणे में पुल के निर्माणकार्य के दौरान क्रेन के गिरने से 9 मजदूरों की मौत

गुणवंती परस्ते पुणे- पुणे के पास भिगवण में पुल के निर्माणकार्य के दौरान एक बड़ा हादसा हुआ, क्रेन के पलटने से 9 मजदूरों की मौत हो गई है. भिगवण के पास अकोले गांव में नीरा-भीमा नदी जोड़ प्रकल्प के पुल निर्माण का कार्य शुरू चल रहा था, तभी अचानक क्रेन पलटी हो गई और 9 मजदूरों की जगह पर…

READ more..

महिला पुलिस कर्मचारी ने पुलिस स्टेशन में ही की आत्महत्या की कोशिश

गुणवंती परस्ते पुणे – प्रेमी की आत्महत्या की खबर सुनते ही महिला पुलिस कर्मचारी ने पुलिस स्टेशन में ही फांसी लगाने की कोशिश की. इस घटना से पूरा पुलिस विभाग हिल गया है. यह घटना पुणे के तलेगांव दाभाडे पुलिस स्टेशन में घटी. प्रेमिका द्वारा शादी के लिए इंकार करने की बात से खफा होकर प्रेमी द्वारा जहर खाकर आत्महत्या…

READ more..

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री

पुणे – क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे होते. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत होते. त्यांचे उचित स्मारक तर शासन निर्माण करीलच परंतु त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीला माहित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

READ more..

मुलांत आरोग्य संस्कृती रुजविण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन

 पुणे – सुदृढ भारताच्या जडणघडणीसाठी मुलांना लहानपणांपासून आरोग्य विषयक साक्षर करायला हवे, आरोग्य संस्कृती रुजवायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अनिल…

READ more..

तीन दिवसीय सुपरक्रॉस पुणेकरांना थक्क करण्यास सज्ज

पुणे – पुणे इन्व्हिटेशनल  सुपरक्रॉस लीग 2017 च्या चौथ्या आवृत्तीत अव्वल मानांसाठी सात संघ, 11 आंतरराष्ट्रीय रायडर्स आणि 53 भारतीय रायडर्स झुंजणार असून ही स्पर्धा  रॉयल पाम्स, मुंढवा, पुणे येथे 17 ते 19 नोव्हेंबर 2017 या दरम्यान होणार आहेत.   तीन दिवसांच्या घडामोडींनी भरलेल्या रेसिंग स्पर्धा ठरणारी ही स्पर्धा क्रीडारसिकांना नक्कीच खिळवून ठेवेल कारण अव्वल रायडर्स यात आपली कौशल्ये दाखवतील आणि एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतील. सुरूवातीला सर्वांच्या नजरा विद्यमान विजेते भल्ला रॉयल…

READ more..

आॅस्ट्रियामधील परिषदेत डॉ.विकास आबनावे यांचा विशेष सन्मान 

पुणे –  योगातून कर्मात कौशल्य येते, याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे, असे सांगत पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.विकास आबनावे यांनी आॅस्ट्रियामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यायी चिकित्सा पद्धती याविषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. डॉ.आबनावे यांनी भारताचे प्रतिनिधीत्त्व करीत परिषदेत सहभागी झालेल्या ६१ देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांना ओंकार साधना आणि ध्यानाची प्रक्रिया सप्रयोग शिकविली.  वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांची परिषद…

READ more..

दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे – “गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर लिहिलेला हा ग्रंथ खर्‍या अर्थाने वारकरी संप्रदायाला भूषणास्पद ठरणार आहे. जगताप यांचे जीवन हाच खरा संदेश आहे. नेत्रहीन असूनसुद्धा त्यांनी ज्ञानेश्‍वरी, गाथा, भगवद्गीता मुखोद्गत केलेली आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ समाजाला योग्य दिशादर्शक ठरेल.”असे मत ह.भ.प. डॉ….

READ more..

Enjoy the long winter nights with Level 12@ DoubleTree by Hilton Pune Chinchwad

 Pune – Pune is always filled with upbeat nightlife hotspots and DoubleTree by Hilton Pune Chinchwad is just the place to be. Level 12 is a vibrant rooftop restaurant which will enthral you to spend splendid evenings with your loved ones. The beautiful outdoor seating restaurants with great ambience will definitely give you total gastronomic satisfaction with lively music. Highway…

READ more..

`इनोव्हेशन एक्स्पो 2017’चे 8, 9 डिसेंबर रोजी आयोजन

  पुणे –  दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन्स आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) यांच्यातर्फे ‘लायन्स इनोव्हेशन एक्स्पो 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 व 9 डिसेंबर 2017 या दोन दिवशी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे हे प्रदर्शन भरणार आहे. इनोव्हेटर्स आणि गुंतवणूकदार यांना एकाच व्यासपीठावर आणून…

READ more..

देशातील पहिल्या इंडस्ट्रीअल पार्कचे रांजणगाव एमआयडीसीत उद्घाटन 

पुणे – देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions