जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न

पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्ुत विद्यामानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचा ७२१ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक  सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्‍वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे आज दुपारी १२.०० वाजता लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून…

READ more..

लियो क्लब आॅफ पूना नेचर लव्हर्सतर्फे एपिक कार्निव्हल 

  पुणे –  अंधा-या आयुष्यात चिमुकल्या बोटांनी एकमेकांना मैत्रीचा हात देत प्रकाशवाटा प्रज्वलित करणा-या दृष्टीहिन मुलांसह चेह-यावरील निरागस हावभावांनी आजूबाजूला असलेल्या मित्रांच्या मनातले भाव जाणणा-या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांनी गंमत जत्रेत सहभागी होत गमतीच्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. फेस पेटिंगमधून झालेला स्वत:चाच विदूषकाचा चेहरा आरशामध्ये पाहण्यासोबतच अगदी फोटो कॉर्नरमध्ये मनमोकळे हास्य करीत सेल्फी काढणारे हे विशेष तारे बालदिनी…

READ more..

अच्छे पर्यावरण के लिये वृक्षारोपन आवश्यक

पुणे –  “सभी के स्वस्थ जीवन के लिये अच्छे पर्यावरन कि जरुरत है. ग्लोबल वॉर्मिंग, अकाल, पानी कि कमी जैसे समस्यायोंके उपर रोक लगाने के लिये हं सब को पर्यावरण संतुलित रखना चाहिये. इसके लिये हमे वृक्षारोपन कराना चाहिये, ऐसा प्रतिपादन राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)…

READ more..

राउंड टेबल इंडियातर्फे बालदिनी आयोजित चित्रकला स्पर्धेत 2000 विद्यार्थी सहभागी

  पुणे –  डोंगरातून उगवणारा सूर्य… निसर्गाचे सौंदर्य… पक्षी-प्राण्यांचे जीवन… श्रीगणेश, शिवाजी महाराज यांसह इतरांची रेखाचित्रे… बेटी पढाओ-बेटी बचाओ… आकाश गंगा.. ग्रह-तारे… हे सगळे साकारले विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून. निमित्त होते, बालदिनानिमित्त राऊंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर 15     तर्फे आयोजित ‘तारे जमीन पर…’ चित्रकला स्पर्धेचे!   वडकी येथील नूतन विद्यालय, उरुळी देवाची येथील समता विद्यालय आणि आदर्श हायस्कुल या शाळांमध्ये ही…

READ more..

Radisson Blu Pune Hinjewadi Gets Christmas Ready with Cake Mixing Ceremony

Pune – Radisson Blu Pune Hinjewadi organised its first ever cake mixing ceremony to mark the start of the Christmas season. The event was graced by food bloggers from the city and women who are breaking grounds in their respective industries. The event also saw the presence of Mrs  Maharashtra 2016 – Mrs Shipla Ojha, Ms Commonwealth Asia-Pacific 2016 and…

READ more..

खेळाडूंच्या मातांना वीरमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान  

  पुणे –  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंचा सन्मान अनेकदा केला जातो. परंतु त्यांना घडविणाºया माता देखील तितकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अशा क्रीडा क्षेत्रातील २१ खेळाडूं्च्या मातांचा सन्मान क्रीडा भारती आणि  सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला.  यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, विद्याधर अनास्कर, अ‍ॅड. सुभाष मोहिते,…

READ more..

साहसी खेळांमुळे मधुमेही रुग्णांना फायदा : डॉ. मिलिंद वाटवे​

  पुणे : माणूस जंगलात राहत असताना शिकारीसारखी साहसी जीवनशैली होती, ती गमावल्याने मधूमेह माणसाच्या जीवनात आला. शहरी जीवनशैलीतील मधूमेह दुरुस्त करायचा असेल तर परत शिकारीकडे वळता येणार नाही, मात्र साहसी खेळ हा मधूमेहावर उपाय आहे, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद वाटवे (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’, आयसर, संस्थेतील जीवशास्त्रज्ञ)​ यांनी केले.   ते जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘चेजिंग…

READ more..

‘चांदण बिलोरी कळ्या’ गीताला अमृता यांचा स्वरसाज

पुणे – अनेक भाव–भावना गीत-संगीताच्या माध्यमांतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करता येतात. असंख्य गीतांतून  आपल्याला त्याचा प्रत्यय आलेला आहेच. आई आणि मुलगी यांच्या प्रेमाची वेगळी छटा दाखविणारं असेच एक हृदयस्पर्शी गीत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. गायिका अमृता फडणवीस यांच्या आवाजात नुकतंच हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं. अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी…

READ more..

जीवनात आनंद निर्माण करण्याचा मार्ग अध्यात्मातून जातो…..डॉ. संजय उपाध्ये

पुणे – रुग्णाला असणा-या आजाराबाबत मनातील नकारात्मकता दुर्लक्षित करुन मानसिक शक्तीव्दारे आजारांवर नियंत्रण मिळविण्याचा मार्ग अध्यात्म दाखविते. रोगाचे भय त्याचे मुळ असते त्यासाठी हसणे हे उत्तम औषध आहे. व्याधीकडे देखील विनोदाने बघावे. जीवनात आनंद निर्माण करण्याचा मार्ग अध्यात्मातून जातो. अध्यात्मासाठी गुरु पाहिजे. मनावर ताबा मिळविण्याचा रस्ता गुरु नमनाव्दारे दाखवितो. गुरुंपुढे वमन केले जाते. गुरुंच्या सूचना पाळाव्या लागतात. त्याप्रमाणे रुग्णाने डॉक्टरांच्या…

READ more..

GGF celebrates ‘Children’s Day’ with constructions workers kids

PUNE- Goel Ganga Foundation celebrated Children’s Day with the kids of construction labourers working at their site ‘Ganga Legend’ at Bavdhan. More than 70 kids participated in a fun frolic wherein they were shown the film ‘The Jungle Book’.  Present on the occasion were Jaiprakash Goel, Atul Goel Trustees of Goel Ganga Foundation.  Apart from it, kids enjoyed the session of story-telling, puppet show, magic show,…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions