स्त्रियांमध्ये कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद 

पुणे – आई होणे ही बायकांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. परंतु बहुविकलांग मुलांची आई असणे हे खूप अवघड असते. अशाप्रकारच्या विशेष मुलांची सेवा, सुश्रुशा करणे आणि यामध्ये समाधान मानणारी आईच असते. या मुलांना वाढविण्यासाठी खूप जिद्द, शक्ती, भावना पाहिजे. यावरुनच जीवनामधील कठीण प्रसंगाला आनंदाने सामोरे जाण्याची ताकद स्त्रियांमध्ये असते हे दिसून येते, असे मत ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई शाहू मोडक…

READ more..

‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा

पुणे – वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा देत लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला म्हणाले की, आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट…

READ more..

डायलिसिस सेंटरमध्ये दिवाळीनिमित्त कृतज्ञता सोहळा 

पुणे – गरीब, गरजू रुग्णांना केवळ 400 रुपयांत डायलिसिस करून देणार्‍या ‘सौ. अरूणा नाईक डायलिसिस सेंटर’ने विक्रमी 12 हजारावे डायलिसिस पूर्ण केल्याच्या निमित्ताने  ​नुकताच दिवाळीनिमित्त​ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे डायलिसिस सेंटर पुणे पालिकेचे ‘कमला नेहरू हॉस्पिटल’ आणि ‘लायन्स क्लब पुना मुकुंदनगर’चा संयुक्त उपक्रम आहे.   या कृतज्ञता सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकारी…

READ more..

 किल्ल्याच्या प्रतिकृतीत लाईट आणि साऊंडच्या शो च्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा इतिहास

पुणे : राजसदरेपासून बाजारपेठेपर्यंत अथांग अशा रायगडावरील ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृती पाहण्यासोबतच मायभूमीचा दागिना असलेल्या या गडाचा इतिहास पुणेकरांनी रायगड पूर्वी होता तसा… या लाईट अॅण्ड शोमधून याची देही याची डोळा अनुभविला. भग्न झालेल्या रायगडाच्या अवशेषांकडे पाहून पर्यटकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना रायगडाच्या या प्रतिकृतीतून आज उत्तरे मिळाली. शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा, मिरवणूक आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा…

READ more..

अँग्लो उर्दू बॉईज  हायस्कुलच्या डिजिटल लायब्ररी तील प्रोजेक्टरचे उदघाटन 

पुणे – ‘वाचक प्रेरणा दिन ‘निमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल-ज्युनियर कॉलेज च्या डिजिटल लायब्ररी मधील प्रोजेक्टर चे उदघाटन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे ,उपशिक्षणाधिकारी डॉ कारेकर यांच्या हस्ते झाले . अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी . ए . इनामदार होते . प्राचार्य परवीन शेख ,ग्रंथपाल आस्मा शेख यांनी स्वागत केले . पुस्तकांचे प्रदर्शन देखील…

READ more..

रयत क्रांती संघटनेचा वडजी ग्रामपंचायतीवर झेंडा – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संघटनेचा पहिला दणदणीत विजय

पुणे : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेने उस्मानाबादमधील वाशी तालुक्यातील वडजी ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवित झेंडा फडकाविला. संघटनेच्या पॅनलने १०-० ने उमेदवारांना निवडून आणत रयत क्रांती संघटनेला पहिला विजय मिळवून दिला आहे. यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काम केले.  घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोल्हापूर…

READ more..

हिंजेवाडीच्या रॅडिसन ब्लूने पटकविला प्रतिष्ठित कौस्तभ पुरस्कार 

पुणे – या वर्षीच्या इंडिया एमआयसीई अवॉर्ड्स 2017 मध्ये हिंजेवाडीच्या रॅडिसन बलूला ‘बेस्ट बिझनेस हॉटेल – वेस्ट इंडिया’ हा पुरस्कार मिळाला. ट्रॅव्हटूरने होस्ट केलेल्या या कार्यक्रमात अप्रतिम सादरीकरण व आपल्या उत्तम बिझनेस हॉटेल स्टँडर्ड्ससाठी रॅडिसन ब्लुला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात संपर्पण आणि वचनबद्धतेने कार्यरत असलेल्या नेतृत्त्वांना त्यांच्या अथक परिश्रमाबद्धल इंडिया एमआयसीई अवॉर्ड्स सन्मानित करते.  माजी केंद्रीय पर्यटन…

READ more..

दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट

– शिवजयंती महोत्सव समितीतर्फे एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपती पुतळ्यासमोर दीपोत्सव   पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके 344, दिवाळी पाडवा शुक्रवार 20 आॅक्टोबर 2017 रोजी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव 2017 पर्व 6 वेचे आयोजन श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा, शिवाजी महाराज चौक, शिवाजी नगरे येथे करण्यात आले आहे. दिपोत्सवाचे उद््घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ…

READ more..

पुणे में स्लॅब गिरने से 3 मजदूरों की मौत

गुणवंती परस्ते   पुणे – पुणे में आज कंस्ट्रक्शन बिल्डिंग का स्लॅब गिरने से तीन लोगों की मौत हो गई है. यह घटना आज सुबह 9.45 बजे के करीब घटी. दसवें मंजिले में मजदूर स्लॅब का काम कर रहे थे, अचानक स्लॅब गिरने से 4 मजदूर दसवें मंजिले से नीचे गिर गए. जिसमें तीन मजदूरों की घटना स्थल पर ही मौत…

READ more..

धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन बॅग’ ची निर्मिती – पुण्यातील ’पनामा फाउंडेशन’चे संशोधन 

पुणे : शेतकर्‍यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ’सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग ’ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅग चे संशोधन पुण्यातील पनामा फाउंडेशन ने केले आहे . ’पनामा फाउंडेशन’ च्या सागर शहा यांनी हे संशोधन केले आहे . पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली .      देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions