वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे प. पु. डॉ. अचलऋषी म. सा. यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न
पुणे -‘वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ’ कोथरूड यांच्यातर्फे प. पु. डॉ. अचलऋषी म. सा. यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा (चादर प्रदान कार्यक्रम) शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला. ‘कोथरूड जैन श्रावक संघ’च्या पदाधिकार्यांनी हा सन्मान केला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे झालेल्या कार्यक्रमात अरुण गुजराथी (महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष) आणि ‘जनसेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. विनोद शहा हे प्रमुख पाहुणे…
READ more..12 THOUSAND DIALYSIS TREATMENT COMPLETES AT ARUNA NAIK DIALYSIS CENTER
Pune – Record break 12,000 Dialysis for needy, poor patients completed in two years at ’Aruna Naik Dialysis Center ‘ at ‘Kamala Nehru Hospital. The Dialysis Center is joint venture of PMC and ‘Lions Club of Pune Mukundnagar’. A Thanks Giving – Gratitude Function was organized on Friday, 12 October 2017 at Dialysis Center. Mukta Tilak (Mayor), Shekhar Charegaonkar (President, Maharashtra State Cooperative Body) and…
READ more..एफटीआई में 40 साल बाद अनुपम खेर ने फिल्मी स्टाइल में दी एंट्री
गुणवंती परस्ते पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआईआई) के नए अध्यक्ष अनुपम खेर ने आज (सोमवार) दोपहर को एफटीआईआई कैम्पस में अचानक फिल्मी स्टाइल में एन्ट्री कर सभी को चौंका दिया. उनकी की यह सरप्राइज एंट्री विद्यार्थी और कर्मचारियों के लिए आश्चर्यजनक थी. 40 साल बाद अनुपम खेर ने कैम्पस में एंट्री मारी. अनुपम खेर ने विद्यार्थियों…
READ more..मालविका चव्हाण , ईप्सिता केळकर यांना चीन सरकारची शिष्यवृत्ती
पुणे : पुण्यातील ‘यीन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज’ संस्थेच्या मालविका चव्हाण आणि ईप्सिता केळकर या दोन विद्यार्थिनींना चीन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली असून, त्यांना चीन भेटीची संधी मिळाली आहे. ‘यिन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज’ च्या संचालक यशोधरा गाडगीळ यांनी ही माहिती दिली. मालविका चव्हाण ही कर्नाटका हायस्कूलमध्ये इयत्ता 11 वी मध्ये (वाणिज्य शाखा) शिकत आहे. ईप्सिता…
READ more..पुन्हा जिवंत होणार रायगडावरील जाज्वल्य इतिहास
पुणे : शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज बहुतांश किल्ल्यांवर भग्न अवशेष दिसून येतात. हे अवशेष पाहताना पर्यटकांच्या मनात किल्ल्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांचा विचार करून इतिहास प्रेमी मंडळ यावर्षी रायगड पूर्वी होता तसा… या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साऊंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिवंत करणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, 17…
READ more..नगर रचना योजनेअंतर्गत सर्वांना समान न्याय मिळणार- पालकमंत्री गिरीश बापट
पुणे – शहराचा विकास योग्य पध्दतीने होण्याकरीता पीएमआरडीएने चांगले नियेाजन केलेले आहे. शेतक-यांचे नगररचना योजनेसंदर्भातील असलेले गैरसमज दुर करुन तसेच कोणीही जागेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन, शेतक-यांनी संमती दिल्यानंतरच काम सुरु करण्यात येईल. सर्वांना समान न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित टि. पी. स्कीम कार्यशाळा, हांडे लॉन्स, हांडेवाडी…
READ more..रमणबागेत दिवाळी पहाट
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत दिवाळी पहाट कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘मात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले. संगीत शिक्षक अजय पराड यांच्या रागावर चित्रकला शिक्षक संदीप माळी यांनी चित्र काढून चित्रकला-संगीताचा अनोखा संगम साधला. पार्थ बापट या विद्यार्थ्याने देशभक्तीपर गीत सादर केले. प्रशांत तेलंग या विद्यार्थ्याने वसूबारसची माहिती सांगितली….
READ more..धनकवडीतील दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ रविवारी चालले ऑस्ट्रेलियाला
पुणे – करंजी, चकली,बेसन लाडू पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे 150 किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलिया तील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सौ. सुलोचना भोसले यांनी आज शनिवारी…
READ more..न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संतूर वादन
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे शिक्षकंसाठी दिवाळीनिमित्त संतूर वादनाचा कार्यक‘म आयोजित करण्यात आला होता. पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पंडित दिलीप काळे यांनी संतूर वादन केले. तेजस सुर्वे यांनी तबल्यावर साथ दिली. मु‘याध्यापक नागेश मोने यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. परमेश्वरी दरणे यांनी…
READ more..गोळवलकर गुरुजी विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळी
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात पर्यावरण रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पध्दतीने दिवाळी साजरी करताना fटाके न उडविण्याची शपथ देण्यात आली. मीरा ठकार यांनी दीपज्योती नमोस्तुते या कार्यकमाद्वारे दिव्यांचे महत्व समजावून सांगितले. तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांनी मार्गदर्शन केले. सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
READ more..