MAH: विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन डॉ. पी. के. ढाकेफाळकर (वैज्ञानिक, आगरकर संशोधन संस्था, पुणे) यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी प्रास्ताविक केले. तर मायक्रोबायॉलॉजी विभाग प्रमुख डॉ . देविप्रिया मुजुमदार यांनी…
READ more..MAH: VETERAN BOLLYWOOD FASHION DESIGNER AND BIG BOSS CONTESTANT KAWALJIT SINGH AT INIFD PUNE, DECCAN
Pune – India’s renowned fashion creators, Veteran Bollywood Fashion Designer, Costume Designer and Big Boss Contestant Season 9 – Kawaljit Singh who visited INIFD at Deccan, to conduct a workshop for fashion design students at the Ramee Grand Hotel. The session was all about creating ready-to-wear outfits without a stitch.Kawaljit is an extremely dynamic personality and a top Bollywood designer. He has designed for three generations of…
READ more..MAH: गांधी सप्ताह निमित्त आयोजित ‘लघुपट निर्मिती’ कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
पुणे – ‘लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माध्यम कळणे महत्वाचे आहे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले . गांधी सप्ताह निमित्त नवमहाराष्ट्र युवा अभियान ,प्रयोग (मालाड ) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ लघुपट निर्मिती’ या विषयावर गांधी भवन येथे झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते . या कार्यशाळेत दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई ,प्रदीप देवरुखकर यांनीही मार्गदर्शन केले . अशोक राणे म्हणाले ,’चित्रपट…
READ more..MAH: नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
पुणे – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अत्याधुनिक आणि सुसज्ज झाली असून या इमारतीतून लोकाभिमूख आणि गतीमान पध्दतीने काम व्हावे. त्याच बरोबर सामान्य लोकांच्याबद्दल संवेदनशीलता जपली जावून नवी कार्यसंस्कृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली. येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री…
READ more..MAH: निबंध वाचन स्पर्धेत तन्मय साळवेकर तिसरा
पुणे – ‘चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्री ‘च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निबंध वाचन स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कुल च्या तन्मय साळवेकर ला तिसरे पारितोषिक मिळाले . ‘माझी चीनी भाषा शिक्षिका ‘ या विषयावरील निबंधाचे वाचन तन्मय साळवेकरने केले होते. तन्मयचा सत्कार मिलेनियम स्कुल चे संचालक अन्वित फाटक यांच्याहस्ते करण्यात आला . या वेळी ‘येह चायना ‘ संस्थेच्या संचालक उषा साहू ,’यिन -यांग…
READ more..MAH: जयहिंदचे विशेष पारंपारिक मेवार पोशाख आता पुणेकरांसाठी उपलब्ध
पुणे – जयहिंदने पुण्यातील कॅम्प येथे मेवार शोरूम या त्यांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचे शोरूम लाँच केले आहे. या शोरुमचे अनावरण पुण्याच्या महापौर आदरणीय मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी संचालक दिनेश जैन, प्रविन जैन आणि विनोद जैन उपस्थीत होते. पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे-सातारा रोड, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर द्वारे लोकांच्या पसंतीस…
READ more..MAH: जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पस विजयी
पुणे – जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे पालिकेचा शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत आझम कॅम्पस ने विविध गटात विजय मिळवला . 19 वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचा 1-0 होमरनने पराभव केला . 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अँग्लो उर्दू हायस्कुल -कनिष्ठ महाविद्यालयाने सेंट व्हिन्सेंट संघाचा 15-3 होमरनने पराभव केला . 14…
READ more..MAH: “आजातशत्रू” स्मृतिग्रंथातून रा. सू. गवई यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश
– माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुणे – माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू गवई यांचे व्यक्तीमत्व चतु:रस्त्र होते. महाराष्ट्र विधीमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला त्यांच्या जीवनावर आधारित“आजातशत्रू” हा स्मृतिग्रंथ त्यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकणारा असल्याचे गौरोदगार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती…
READ more..THE WORLD CEREBRAL PALSY DAY WAS CELEBRATED IN SANCHETI HOSPITAL
Pune – The World Cerebral Palsy day was celebrated in Sancheti Hospital by Physiotherapy Department on 7th October 2017. Approximately 80 Special children from the schools like Center for Special Education, Zep, Arambh, ShriSaiSevaPratishthan, etc. had participated in the function. Children enjoyed actively participating in the fancy dress competition along with mind-boggling dances, skits, and other cultural programs. Children were…
READ more..पोलीस अधिकारी-कमर्चाऱ्यांचा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सत्कार
पुणे – महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कविता व्दिवेदी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत…
READ more..