MAH: आंतरराष्ट्रीय भूशास्त्र सप्ताहानिमित्त विविध कार्यक‘म
पुणे – द सेंटर फॉर एज्युकेशन ऍण्ड रीसर्च इन जीओसायन्स सीईआरजी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय भूशास्त्र सप्ताहानिमित्त ९ ते १४ ऑक्टोबर ‘जिओविक – 2017’ अंतर्गत विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित ‘भूशास्त्र सर्वांसाठी’ हे प्रदर्शन आणि विविध कार्यक‘मांचे उद्घाटन सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सोमवार (9 ऑक्टोबर)…
READ more..MAH: फर्ग्युसनमध्ये ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सप्ताह साजरा
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सप्ताहानिमित्त (2 ते 8 ऑक्टोबर) जागृती फउंडेशनच्या अंध मुलींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाउंडेशनच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तिमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दुर्बलता असते. परंतु ती दिसून येत नाही. अंध व्यक्तिंमधील दुर्बलता प्रकर्षाने समोर येते. ती गोंजारत न बसता जिद्दीने आयुष्य जगण्यास शिकण्याची गरज…
READ more..MAH: पुणे के स्कूल में छात्र ने किया शिक्षकों पर हमला
– स्कूल में बाल काटकर आने को कहा तो गुस्से में शिक्षकों पर किया जानलेवा हमला गुणवंती परस्ते पुणे – पुणे में एक विद्यार्थी ने दो शिक्षकों पर इसलिए हमला कर दिया क्योंकि उसे स्कूल में बाल कटवाकर आने के लिए कहा था. विद्यार्थी इतना खफा हुआ कि उसने बाल काटने के बदले शिक्षकों पर ही तेज धार हथियार से वार…
READ more..MAH: आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि’ विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंजनिऊस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही कार्यशाळा दिनांक 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यशाळेचे उदघाटन शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पी .के.ढाकेफाळकर यांच्या…
READ more..MAH: झिरो पेन्डन्सी अभियान राज्यभर राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय
पुणे – कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात राबविण्यात येणाऱ्या “झिरो पेन्डन्सी”अभियानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमाची यशस्वीतता आणि उपयुक्तता विचारात घेवून त्याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम दि. 3 आक्टोबर 2017 पासून राबविण्याचा निर्णय ग्रामविकास…
READ more..राहुल देशपांडे यांच्या मैफलीचे रविवारी आयोजन
पुणे – आपल्या सुरेल गायकीने युवापिढीत अभिजात शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या मैफलीचे सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लितर्फे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ तारखेला (रविवारी) सायंकाळी ६.३० वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे ही मैफल रंगेल. ‘राहुल देशपांडे लाईव्ह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल देशपांडे हे शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन या संगीत प्रकारातील गायन…
READ more..पुणे में दिखा क्रूरता का मंजर, 20 कुत्तों की हत्या – 4 कुत्तों को जिंदा जलाया, 16 कुत्तों को जहर देकर मारा
गुणवंती परस्ते पुणे – पुणे में एक क्रूरता भरा नजारा देखने मिला, पुणे के पॉश इलाके में स्ट्रीट डॉग उनके एरिया की छवि को खराब न करे इसलिए करीबन 20 कुत्तों की हत्या कर दी गई. जिसमें से चार कुत्तों को जिंदा जला दिया गया. यह क्रूरता भरा कार्य पुणे के बाणेर में घटी. इस घटना के बाद से प्राणी…
READ more..राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा पोटनिवडणूक प्रचारास शुभारंभ
पुणे – पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय गायकवाड यांच्या पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 पोटनिवडणूक प्रचारास शुभारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित दसरयाच्या मुहूर्तावर हा शुभारंभ पार पडला. यावेळी पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार कमलनानी ढोले -पाटील, माजी महापौर वैशाली बनकर,…
READ more..डीईएस प्री-प्रायमरीमध्ये आजी-आजोबांचा मेळावा
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री-प्रायमरी स्कूलच्या मातृमंदिरमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आजी-आजोबांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विशेष उत्साहात आजी-आजोबांना शाळेत घेऊन आले. शाळा, शाळेचा परिसर, मैदान, ग‘ंथालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून देत होते. अमृता भोईर, कल्याणी कदम यांनी देवीस्तुती व रामायणातील सिताहरण या प्रसंगांवर नृत्यकथा सादर केल्या. अनिता गोडबोले, कल्पना बालाजी यांनी रामायणातील काही प्रसंग…
READ more..पड़ोसी के घर बैठकर देखती थी क्राइम पेट्रोल, बड़ी चोरी को दिया अंजाम
गुणवंती परस्ते पणे – पड़ोसी के घर बैठकर लगातार क्राइम पेट्रोल देखने वाली 20 वर्षीय युवती ने अपने ही पड़ोसी के घर बड़ी चोरी को अंजाम दिया. पड़ोसी के घर मजे से क्राइम पेट्रोल देखनेवाली युवती ने पड़ोसी के ही घर को निशाना बनाया. क्राइम पेट्रोल देखकर ही चोरी करने की हर ट्रिक को सीखा. पड़ोसी के दरगाह जाते ही…
READ more..