समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तीचा गौरव -माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पुणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा गुरुवर्य पुरस्कार रामदासजी आठवले यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्वरंगमंदिर येथे प्रदान करण्यात आला . बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांपैकी रामदास आठवले आहेत, जे चमकले आणि टिकले. हा पुरस्कार म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तीचा गौरव असून, दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी हक्काने लढणारा कार्यकर्ता ते सामाजिक न्याय मंत्रीअसा  रामदासजी आठवले यांचा प्रवास थक्क करणारा आहे, असे कौतुकोद्गार यावेळी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी काढले. आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या नावाने जो पुरस्कार रामदास आठवले यांना दिला जात आहे, त्यामागचा हेतू हा ते ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून  दलितांसाठी कार्य करत आहेतम्हणून  त्यांना प्रेरणा देणे हा आहे.वस्ताद लहुजी साळवे यांनी तालमीच्या  माध्यमातून मोठे कार्य केले आहे. तसेच स्वातंत्र्याची मागणी करत असताना समाजसुधारणेसाठीही कार्य केलेआहे. मोठ्या उंचीच्या नेत्याच्या नावाने आठवले यांना हा पुरस्कार मिळत आहे हा खूप मोठा सन्मान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका राजश्री काळे,स्वाती लोखंडे, जेष्ठ विचारवंत काकासाहेब खंबाळकर शिक्षणतज्ज्ञ एम. डी. शेवाळे,संयोजक हनुमंत साठे, महेंद्र कांबळे,शरद…

READ more..

आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त अनोखा कार्यक्रम 

पुणे –  दारुपासून मुक्ती हीच राष्ट्रभक्ती…व्यसनाचा करु धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार… असे म्हणत खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रस्त्यावर उतरुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. गांधीजींसोबतच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर अ‍ॅड. सिद्धार्थ धेंडे यांसह लोकप्रतिनिधींनी हातामध्ये फलक घेत रस्त्यावर उतरुन जनजागृती केली. दारुबंदी करुन पुण्याला व्यसनमुक्त शहर बनविण्याकरीता दारु हद्दपार करण्याचा संकल्प यावेळी लोकप्रतिनिधींसह पुणेकरांनी स्वाक्षरी मोहिमेने केला. आनंदवन व्यसनमुक्ती…

READ more..

MAH: अवैध रूप से हथियार रखने के मामले में एक आरोपी गिरफ्तार

पुणे – पुणे पुलिस ने अवैध रूप से हथियार रखने के मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया है. सिंहगड पुलिस स्टेशन ने इस मामले में आरोपी के पास एक अवैध पिस्तौल, देसी बंदूक और तीन जिंदा कारतूस जब्त किए गए हैं. धोंडीबा विठ्ठल ढेबे को इस मामले में गिरफ्तार किया गया है. सिंहगड पुलिस स्टेशन के जांच दल…

READ more..

MAH: डॉ. सुरेश पाटणकर  यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त

पुणे – पुणे स्थित मूत्रविकारतज्ञ आणि एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,एरंडवणेचे  डॉ.सुरेश पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कंपोझिशनसाठी आणि दुसरे पेटंट छोट्या किडनी स्टोन्स आणि त्याचे पुनरागमन रोखण्यावरील उपचार यासाठी मिळाले आहे. याच गोष्टींसाठी डॉ.पाटणकर यांना 2015आणि 2016 मध्ये दोन अमेरिकन पेटंट मिळाले असून एक भारतीय पेटंट मिळाले आहे. अनेक कंपन्या आणि वैद्यकीय संस्थांच्या नावावर…

READ more..

MAH: तृतीयपंथियों से दुआ लेने के लिए रूके और चढ़े पुलिस के हत्थे

  –    पुणे ग्रामीण पुलिस की लेडी सिंघम ने गिरोह को पकड़ने में निभाया अहम भूमिका गुणवंती परस्ते लोनावला – सिगरेट के पैकिट से भरा कंटेनर को लूटकर ले जानेवाले गिरोह को तृतीयपंथियों की दुआ रास नहीं आयी, शायद तृतीयपंथियों की दुआ में इतनी ताकत थी कि गलत काम करनेवालों को पुलिस के हत्थे चढ़ना पड़ा. पुणे के लोनावला के नजदीक सिगरेट के पैकिट से भरे…

READ more..

MAH: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी ‘जनआक्रोश’ आंदोलनाचे आयोजन

पुणे – ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असणार्‍या 128 कोटी देशवासियांच्या मनात आज फसविले गेल्याची भावना आहे. खोटी स्वप्ने आणि फसव्या घोषणांचा पाऊस सारा देश अनुभवतो आहे. याच्या विरोधात आता रान उठविण्याची वेळ आलेली आहे. जनतेच्या मनातील सुप्त संतापाला वाट करून देण्याची वेळ झालेली आहे. याच दृष्टीने राष्ट्रवादी…

READ more..

MAH: एक दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन

पुणे –  ‘आयोध्या येथील रामजन्मभूमी व बाबरी मश्जिद च्या विवादास्पद समस्येला आंतरधर्मीय संवादाच्या माध्यमातून सोडविणे आवश्यक’ या विषयाला अनुसरून डॉ. विश्‍वनाथ कराड एमआइटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी तर्फे  गांधी जयंतीचे (2  आक्टोबर ) औचित्य साधून नवी दिल्ली येथे एक दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व नामांकित व्यक्ती या परिषदेमध्ये सहभागी होणार असून या…

READ more..

MAH: चोरी के पैसों से महंगे होटलों में रहना पसंद करता है चोर

गुणवंती परस्ते पुणे – 200 से ज्यादा घरों में सेंधमारी करके चोरी करनेवाले 60 वर्षीय चोर को आखिर कर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. यह चोर पिछले 20 सालों से बंद घरों में घुसकर चोरी करता है. इसकी इस हरकत से परेशान होकर इसके घरवालों ने भी इसे छोड़ दिया है. इस चोरी की सबसे खास बात यह है…

READ more..

MAH: FTII PLANS COMMEMORATIVE EVENT FOR HRISHIKESH MUKHERJEE ON HIS BIRTH ANNIVERSARY

Pune Film and Television Institute of India (FTII) Pune will hold Smarananjali, a 2-day remembrance event in the memory of filmmaker-editor Hrishikesh Mukherjee, on September 30 and October 1, 2017, on the institute’s campus in Pune. Jaya Bachchan, Kundan Shah, and Ramesh Deo will be joined by other stalwarts of Indian cinema in paying rich tributes to Hrishi da, as he…

READ more..

MAH: PUNE CANDIDATES ALL SET TO MAKE INDIA PROUD AT WORLDSKILLS COMPETITION, ABU DHABI

  Pune Team India is all set to participate in the biggest exhibition of Skills at the WorldSkills Competition 2017, popularly known as “Skill Olympics” being organised in Abu Dhabi from October 14 to 19. 1200 competitors from 70+ member countries and regions would be participating across 51 skill competitions to prove their mettle in their field. This year, among the 28…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions