पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकारकृत महागाई विरोधात आंदोलन 

पुणे  – भाजपा सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती मंदिर येथील कार्यालयासमोर चूल मांडून कार्यकर्त्यांनी निषेध केला. या वेळी भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  ‘या महागाई चे करायचे काय सामान्य जनतेने खायचे काय ?’, ‘महागाई ने जनता पेटली, अच्छे दिनची हौस फिटली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी…

READ more..

चाय पीते समय धक्का लगने के विवाद के चलते युवक की हत्या

गुणवंती परस्ते   पुणे – चाय पीते समय धक्का लगने की वजह से एक युवक की तेजधार हथियार से वार करके हत्या करने का मामला सामने आया है. इंसान गुस्से में अपना इतना बेकाबू हो जाता है कि छोटे छोटे कारणों की वजह से बस हत्या जैसी संघिन्न वारदातों को अंजाम देने लगा है. यह हत्या बहुत ही निर्दयी तरह से…

READ more..

जैन समाजाची पुन्हा जनगणना करावी – सुनिल सिंघी

पुणे – भारतात जैन समाजाची लोकसंख्या कमी असून, त्यामुळे केंद्रसरकारतर्फे यापूर्वी करण्यात आलेली जनगणना पुन्हा करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघाचे आंतरराष्ट्रीय चेअरमन सुनील सिघी यांनी आज रविवारी आपल्या भाषणात सांगितले. अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर युवक महासंघाची आज रविवारी नेहरू स्टेडियम जवळील दादावादी जैन मंदिराच्या अहिंसा भवन मध्ये…

READ more..

अनिल मंद्रुपकर यांना पर्यावरण भूषण पुरस्कार 

पुणे –  लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 323  डी 2 पुणे सुप्रीमतर्फे दिला जाणारा ’पर्यावरण भूषण पुरस्कार’ लायन्स क्ल्ब ऑफ इको फ्रेन्ड्सचे संस्थापक अध्यक्ष अनिल मंद्रुपकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनिल मंद्रुपकर बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करीत असतानाही आठवड्यातील शनिवार, रविवारी पर्यावरणासाठी देत आहेत. वंदना चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 12 वर्षे त्यांनी…

READ more..

येत्या 48 तासांत मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस

पुणे – अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी  राज्यभर पावसाने दमदार कमबॅक केले. गेल्या 2-3 दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत पाऊस बरसत होता. मात्र त्याचा जोर कमी होता. शनिवारी मात्र पुण्यासह मध्य महाराष्ट्रात सातारा, महाबळेश्‍वर येथे तो संततधार अशा स्वरूपाचा बरसला. कोकण, घाटमाथा, मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा तर विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबई,…

READ more..

रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियानास सुरूवात 

पुणे – रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियानास 15 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून 2 ऑक्टोबर पर्यंत ते सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म, रेल्वे, रेल्वे कॉलनी येथे स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. येत्या काही दिवसांत पुणे रेल्वे स्थानक परिसरात विविध संघटना, प्रवासी, स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहिम राबविली जाणार असून श्रमदान करून साफसफाई केली…

READ more..

दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या शिबिरासाठी काटेकोर नियोजन करावे -खासदार अनिल शिरोळे

पुणे –  केंद्र सरकारच्या ‘कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि सहायकारी यंत्र प्रदान करण्यासाठी पुण्यात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती सहभागी व्हावेत आणि त्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे यांनी केली. विकलांग प्रशिक्षण शिबिराच्या पूर्व नियोजन बैठकीत त्यांनी ही सूचना…

READ more..

मध्‍य रेल पुणे मंडल पर “हिंदी दिवस” हर्षोल्लास के साथ संपन्न

पुणे – मध्य रेल के पुणे स्थित मंडल रेल प्रबंधक कार्यालय में मंडल रेल प्रबंधक बी.के.दादाभोय की अध्यक्षता में 14 सितंबर को “हिंदी दिवस”का आयोजन सफलता के साथ संपन्न हुआ ।        इस अवसर पर अपर मंडल रेल प्रबंधक  प्रफुल्ल चंद्रा तथा सभी शाखा अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे । इस अवसर पर मंडल रेल प्रबंधक द्वारा…

READ more..

रंगला रिक्षावाले काकांचा अनोखा फुटबॉल सामना

पुणे : फुटबॉलच्या मैदानावर ते येताच विद्यार्थीनींनी एकच जल्लोष केला. आणि त्यांच्या प्रत्येक गोलला टाळ्यांच्या कडकडात  दाद दिली…एरवी विद्यार्थ्यांना ने – आण करणाºया रिक्षावाले काकांना अतिशय चांगल्या पद्धतीने फुटबॉल खेळताना पाहून विद्यार्थीनी हरखून गेल्या…आणि  महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयनच्या घोषणा देत रिक्षावाले काकांचा हा अनोखा फुटबॉल सामना रंगला. महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि रेणुका…

READ more..

‘सहा महिन्यामध्ये पुणे शहराची अधोगती झाली’ : खा . वंदना चव्हाण 

पुणे : पुणे महानगर पालिकेतील भाजपा सत्तेला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्याच्या काळात भाजप ने जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता केलेली नाही, या विषयीचा जाब विचारण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘जाबनामा’ आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन शुक्रवारी पुणे महानगर पालिका भवन समोर करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते…

READ more..

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions