फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला पुणेकरांच्या शुभेच्छा
पुणे : देशात होणाºया फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, जागतिक क्रमवारीत देशाचे नाव उंचावणारा फ्री स्टाईल फुटबॉलपटू कुणाल राठी याने केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी पुण्याच्या फुटबॉल डे चा समारोप झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून 25 लाख खेळाडूंनी फुटबॉल खेळून विश्वचषकाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते…
READ more..अश्वारोहकांच्या फुटबॉल सामान्याने फुटबॉल दिनाला अनोखी रंगत
पुणे : खेळाडूंऐवजी फुटबॉलच्या मैदानावर चक्क घोडयांसह घोडेस्वार उतरले आणि घोडयावरुनच त्यांच्यामध्ये फुटबॉलचा अनोखा सामना रंगला. दोन घोडयांचा एक संघ याप्रमाणे चार घोडेस्वार मैदानात समोरासमोर उभे ठाकले आणि तब्बल अडीच फूट उंचीच्या फुटबॉलचा अंतर्भाव करीत जागतिक स्तरावर खेळल्या जाणा-या या खेळाला वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र…
READ more..शिर्डी येथील पहिली ग्लोबल क्लासरूम सुरु
शिर्डी / पुणे : “सातशे कोटी लोकसंख्या असलेल्या दुनियेत माणसाला माणसाकडून माणूस बनण्यासाठीच शिकायचे आहे. त्यासाठी जगभरातील माणसांचा एकमेकांशी सुसंवाद होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन पुण्यातील संगणकतज्ञ संतोष तळघट्टी व्यक्त केले. शिर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुरु करण्यात आलेल्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी संतोष तळघट्टी बोलत होते. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल क्लासरूम असून, यामुळे या शाळेचे विद्यार्थी जगाशी…
READ more..बांधकाम व्यावसायिकांनी घेतला अद्यावत तंत्रज्ञानाचा आढावा
पुणे – बांधकाम क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान व वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण व परवडणारी घरे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने, क्रेडाई महाराष्ट्राच्या सभासदांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा संपन्न झाला. राज्यातील 19 शहरामधील एकूण 161 सभासदांनी यात सहभाग घेतला होता. याविषयी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, या भेटीदरम्यान आशियाना ग्रुपचा खास ज्येष्ठ नागरिकांकरिता तयार करण्यात आलेल्या कन्फर्ट होम्स या प्रकल्पास क्रेडाईच्या सभासदांनी भेट दिली. याबरोबरच वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण…
READ more..मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना उपयुक्त – सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख
पुणे – शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखायचा असेल तर शेतमाल तारण कर्ज योजना अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यशाळा व शेतमाल तारण कर्ज योजना 2016-17 पुरस्कार वितरण कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, आ. माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य…
READ more..ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना
मुंबई – 31 मार्च 2017 पूर्वी कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला मूळथकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रक्कमे वरील व्याज व विलंब आकार 100% माफ करण्यात येणार आहे. महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी
READ more..धान्य वितरणात पारदर्शकता आणणार : गिरीश बापट
पुणे – धान्य वितरणात पारदर्शकता यावी,या उद्देशाने राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ही संगणकीकृत यंत्रणा विकसित केली आहे.या प्रणाली मुळे अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेमध्ये पारदर्शकता येणार असून संपूर्ण माहिती आता मोबाईलवरसुद्धा उपलब्ध होणार आहे.अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली. ऑनलाइन प्रणाली बद्दल माहिती देताना बापट म्हणाले, यामुळे प्रत्येक…
READ more..तीन साल के बच्चे को टीचर ने बेरहमी से पीटा, टीचर के खिलाफ मामला दर्ज
गुणवंती परस्ते पुणे – पुणे के एक स्कूल में तीन साल के बच्चे को टीचर द्वारा बुरी तरह पिटाई करने की बेरहम घटना सामने आयी है. तीन साल के मासूम को डंडे से इतनी बुरी तरह से पीटा गया कि उसकी दोनों आंखों में सूजन और शरीर में मार के निशान साफ नजर आ रहे हैं. नर्सरी में पढ़नेवाले देव…
READ more..माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार
पुणे – शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व…
READ more..85 दिवस कोमात राहिलेल्या गर्भवती महिलेच्या सुटकेचा चमत्कार
पुणे – मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात राहणाऱ्या सौ. प्रगती साधवानी (वय 32) या गर्भवती महिलेची 85 दिवसांच्या कोमातून सुटका आणि सुखरुप प्रसूती करण्याचा चमत्कार येथील ‘रुबी हॉल क्लिनिक’मधील डॉ. सुनीता तांदूळवाडकर आणि डॉ. आर. एस. वाडिया यांनी घडवून दाखवला आहे. प्रगतीला मधुमेह असून त्यावर ती गेले 8 वर्षे उपचार घेत आहे. ती साडेतीन महिन्यांची गर्भवती असताना गेल्या 5 मार्चला तिला अचानक आकडी येऊन तोंड वासले गेले आणि शुद्ध हरपून तिने…
READ more..