अवयवदान करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा: डॉ.विकास क्षीरसागर
पुणे – अवयव निकामी झालेल्या रुग्णांना अवयवदानामुळे नवसंजीवनी मिळते, यासाठी सर्वांनी सामाजिक जाणीवेतून अवयवदानाचा संकल्प करायला पाहिजे, असे आवाहन ससून रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.विकास क्षीरसागर यांनी केले. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकापयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हवेली तालुक्यातील नऱ्हेगाव येथील भैरवनाथ नवचैतन्य तरुण मंडळ (ट्रस्ट) येथे आयोजित करण्यात आलेल्या संवादपर्व…
READ more..आंतरराष्ट्रीय प्रो टूर टेबल सॉसर चॅम्पियनशीपमध्ये एमआयटी एडीटीचा विद्यार्थी सौरभ बहादूरकरला रौप्य पदक
पुणे – नवी दिल्ली येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित आंतरराष्ट्रीय प्रो टूर टेबल सॉसर चॅम्पियनशीप या स्पर्धेमध्ये लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकास्ट अॅण्ड जर्नालिझमच्या (आयएसबीज)े प्रथम वर्षात शिकत असलेला सौरभ महेन्द्र बहादूरकर याने रौप्य पदक मिळविले. या स्पर्धेत भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, कुवेत आणि जर्मनी या देशातील एकूण 850 विद्यार्थी…
READ more..वीजबिल ऑनलाईन भरण्यासाठी अनेक ठिकाणी पथनाट्यांद्वारे जागर
पुणे – महावितरणचे वीजबिल ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे भरण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांचा पथनाट्यांद्वारे जागर सुरु आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी या पथनाट्यांचे प्रयोग होत आहेत. महावितरणने वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्यासाठी वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पुणे परिमंडलात सद्यस्थितीत 6 लाख 60 हजार वीजग्राहक दरमहा 145 कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा करीत…
READ more..टेलीफोन सलाहकार समिती पर उमेश जैन मांडोत की नियुक्ती
पुणे – भारत के रक्षा राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे कीसिफारिश पर अखिल भारतीय मारवाडी युवा मंच के प्रांतीय संयुक्त मंत्री, सुप्रसिध्द उद्योगपति और सामाजिक कार्यकर्ता उमेश जैन मांडोत की नियुक्ती पुणे जिला टेलीफोन सलाहकार समिती के सदस्य पद पर हुई है। नियुक्ती के पश्चात मारवाडी, गुजराती, जैन, अग्रवाल समाज के अनेक उद्योगपति, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ताओं ने उमेश जैन…
READ more..कसबा गणपती मंडळात पहिल्या मिनरल वॉटर प्लांट चे उदघाटन
पुणे : गणपती पाहतांना मिनरल वॉटर प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन टाकून देण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड ‘ च्या वतीने पुण्याच्या गणेश मंडळात मिनरल वॉटर प्लांट बसविले जात आहेत . या योजनेतील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे उदघाटन गुरुवारी सकाळी झाले . पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळात…
READ more..उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबरला सर्वत्र साजरी होणार
पुणे :- उमाजी नाईक यांच्या जयंती शासकीय नियमानुसार यापुढे प्रत्येकवर्षी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे असा अद्यादेश आज शासनाकडून काढण्यात आला आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अधिवेशन काळात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भातील चर्चा घडवून आणली होती. या…
READ more..संततधार पावसामुळे गणेश मंडळांनी वीजसुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन
पुणे – सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात संततधार पाऊस सुरु असून तो येत्या दोन-तीन दिवसांत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले आहे. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे….
READ more..पुणे, पिंपरी चिंचवड शहर व परिसरासाठी नवीन पाच अतिउच्चदाब उपकेंद्रांचा प्रस्ताव
पुणे – पुणे शहर व लगतच्या परिसरातील नागरीकरणामुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी पाच नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र अतिशय आवश्यक असल्याची गरज महावितरण व महापारेषणच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त पुणे परिमंडलातील महावितरण व महापारेषणच्या यंत्रणेतील समन्वयासाठी मंगळवारी (दि. 29)…
READ more..सामाजिक जाणिवेतून अवयवदान करावे – महापौर मुक्ता टिळक
पुणे – अवयदानामुळे मृत्युनंतरही अवयव स्वरुपात जीवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे सामाजिक जाणिवेतून नागरिकांनी अवयवदान करावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी आज येथे केले. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत केसरी वाडा सार्वजनिक गणपती मंडळ…
READ more..राज्य शासन व महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्याव – सहायक आयुक्त अण्णा बोदडे
गुणवंती परस्ते पुणे – राज्य शासनाबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी येथे केले. इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री साई चौक मित्र मंडळ येथे पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व अभियानाचे उद्घाटन अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलास…
READ more..