Vinaya Walavalkar

May 13th, 2017 Posted In: Mother's Day Special

Team TNV

​कधी काळी सकाळ व्हायची तुझ्या हाके ने. मग यायचा गरम चहा. एक दिवस असा नाही गेला की माझी सकाळ तुझ्या चेहऱ्या वरच्या हास्याने सुरु नाही झाली.
आयुष्य पुढे सरकले आणि राहिल्या त्या फ़क्त आठवणी आज तुझ्या पासून दूर असल्यावर सुद्धा सकाळ होताच तुझी आठवण येते।
आपण भलेही दूर दूर असू पण तुझ्या आठवणींचा ओलावा तसाच आहे. या खास दिवसा निमित्ताने तुझे आभार मानण्याची ही संधी। प्रत्येक जन्मात तूच माझी आई असावी हीच देवाकडे प्रार्थना!

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions