MAH: बीएमसीसी व आयएमए यांच्यात शैक्षणिक करार
पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अकाउन्टटस (आयएमएम) यांच्यात नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला. त्यानुसार आयएमएच्या ङ्गायनान्स या विषयाचा अभ्यासक‘म बीएमसीसीच्या बी. कॉम अभ्यासक‘मात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बीकॉमची पदवी संपादन करीत असताना विद्यार्थ्यांना ङ्गायनान्स या स्पेशल विषयात आयएमएची सर्टिङ्गाईड मॅनेजमेंट अकाउन्टटस ङ्गायनान्स ही पदवी मिळविता येणार आहे. बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन…
READ more..MAH: अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बीएमसीसीची शोभायात्रा
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ७५ वर्षांच्या सुवर्ण काळाची माहिती देणारी शोभायात्रा माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि विविध क्षेत्रात उ‘ेखनिय कामगिरी करणार्या माजी विद्यार्थ्यांची माहिती चित्ररथाद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. मराठी भाषेचे संवर्धन,…
READ more..MAH: महाआरोग्य शिबिरांचे राज्यभरात आयोजन करण्यात येणार -गिरीश महाजन
पुणे – नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देवून महाआरोग्य शिबिरांचे राज्यभरात आयोजन करण्यात येणार असून ही शिबिरे राज्याच्या ग्रामीण भागात घेण्यासाठी भर देण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तळेगाव दाभाडे, ता.मावळ येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी श्री. महाजन बोलत होते. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आमदार…
READ more..MAH: पुणे के बारामती कोर्ट में इतिहास में पहली बार वॉटसअप के वीडियो कॉलिंग द्वारा दिया गया तलाक
पुणे- दिन पर दिन सोशल मीडिया का असर हर क्षेत्र में दिखाई दे रहा है, ऐसे में न्यायप्रणाली कैसे पीछे रह सकती है. पुणे के बारामती कोर्ट में इतिहास में पहली बार वॉटसअप के जरिए वीडियो कॉलिंग करके तलाक पर निर्णय दिया गया. जर्मनी में कार्यरत पति से संपर्क करके भारत में रह रही पत्नी को वॉटसअप कॉलिंग के…
READ more..MAH: कचरा व्यवस्थापन हे प्रत्येकाने शिकण्याची आवश्यकता
पुणे – घरातील ओला कचरा एकत्रित करून कंपोस्ट कसा करायचा, पाणी वाचविण्यासाठी आपल्याच घरापासून कशी सुरूवात करायची, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचविता पारंपरिक पध्दतीनेच निसर्गातील गोष्टी वापरून कशा प्रकारे घर बांधणी करायची, अशी माहिती देत कचरा व्यवस्थापनाचे तंत्र तरुणांनी उपस्थितांसमोर उलगडले. कचरा समस्या हा सध्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन शिकणे ही काळाची गरज आहे, असा…
READ more..MAH: अनेकांचे आयुष्य १६ एम.एम. च्या जादुई रिळांनी घडले सिनेनिर्माते गजेंद्र अहिरे यांचे मत ; आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम.एम. चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पुणे – काळ कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, हे सत्य आहे. चित्रपट क्षेत्रात तंत्र बदलले तशा अनेक गोष्टी बदलल्या. त्यामुळे बदलत्या काळात नवनवीन कल्पना देखील प्रत्येकाला सुचल्या पाहिजेत. सध्याच्या पिढीला आज आपण जो चित्रपट पाहतोय त्यामागील इतिहास समजणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वीच्या काळातील तंत्राचेही महत्त्व तितकेचे असून तेव्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. जर १६ एम.एम. चित्रपट नसते…
READ more..MAH: आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय च्या आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद
पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय’ च्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. व्यवस्थापनातील धोरणे विषयावरील या परिषदेला अनेक तज्ञ सहभागी झाले होते. व्यवस्थापनातील अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि अस्पष्टता, आव्हाने आणि संधी या विषयी या परिषदेत चर्चा करण्यात आली. ही परिषद 4 सत्रांमध्ये…
READ more..MAH: ‘सबका साथ, सब को निवास’ हे क्रेडाईचे ध्येय: शहा
क्रेडाई महाराष्ट्रच्या शिखर परिषदेचा उत्साहात समारोप पुणे – क्रेडाईच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे. क्रेडाई हे एक कुटूंब आहे. एकी आणि पारदर्शकता हीच क्रेडाईची खरी ताकद आहे. आगामी काळात सबका साथ, सबका विकास आणि सबको निवास या ध्येयाने आपण कार्य करू, देशाच्या उज्ज्वल भवितव्यास हातभार लावू, असे प्रतिपादन क्रेडाई…
READ more..MAH: सहा तासांच्या शिफ्टने जीडीपी आणि जीडीएच वाढेल अनिल बोकील यांचे प्रतिपादन; भारतीय छात्र संसदेच्या चौथ्या सत्रात
पुणे – शासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या शिफ़्ट आठ तासांऐवजी सहा तासाच्या कराव्यात. जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल. बेरोजगार युवकांना काम मिळेल. त्यातून सृजशीलता आणि संशोधन प्रकिया वाढेल. कुटुंबियांना वेळ देता येईल. असे झाले तर समाधानी आयुष्य जगता येईल. या सहा तासांच्या शिफ्टमुळे देशाचा जीडीपी…
READ more..MAH: महानगरपालिका हद्दीत समाविष्ट गावांना त्वरीत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – विजय शिवतारे
पुणे – पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सुचना जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, फुरसूंगी, देवाची उरळी येथील विकासकामांबाबत श्री. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व्ही व्ही आय पी सर्कीट हाऊस, पुणे येथे आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे…
READ more..