उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबरला सर्वत्र साजरी होणार

  • Team TNV
  • August 30, 2017
  • 9:55 pm

पुणे :- उमाजी नाईक यांच्या जयंती शासकीय नियमानुसार यापुढे प्रत्येकवर्षी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे असा अद्यादेश आज शासनाकडून काढण्यात आला आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अधिवेशन काळात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या सह जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी रामोशी समाजाच्या शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भातील चर्चा घडवून आणली होती. या…

READ more..

RASHTRIYA KHEL PROTSAHAN PURUSKAR 2017

  • Team TNV
  • 9:51 pm

Mrs Nita Ambani receiving the coveted ‘Rashtriya Khel Protsahan Puruskar 2017’ from Honourable President of India Shri Ram Nath Kovind on National Sports Day in New Delhi. Mrs Ambani received the award on behalf of Reliance Foundation as its Chairperson, for her initiatives on grassroots sports.

READ more..

संततधार पावसामुळे गणेश मंडळांनी वीजसुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन

  • Team TNV
  • 9:46 pm

पुणे – सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात संततधार पाऊस सुरु असून तो येत्या दोन-तीन दिवसांत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले आहे. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे….

READ more..

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व परिसरासाठी नवीन पाच अतिउच्चदाब उपकेंद्रांचा प्रस्ताव

  • Team TNV
  • 9:29 pm

पुणे – पुणे शहर व लगतच्या परिसरातील नागरीकरणामुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी पाच नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र अतिशय आवश्यक असल्याची गरज महावितरण व महापारेषणच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त पुणे परिमंडलातील महावितरण व महापारेषणच्या यंत्रणेतील समन्वयासाठी मंगळवारी (दि. 29)…

READ more..

सामाजिक जाणिवेतून अवयवदान करावे – महापौर मुक्ता टिळक

  • Team TNV
  • 9:13 pm

पुणे – अवयदानामुळे मृत्युनंतरही अवयव स्वरुपात जीवंत राहण्याबरोबरच गरजूंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी मिळते. यामुळे सामाजिक जाणिवेतून नागरिकांनी अवयवदान करावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी आज येथे केले. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गणेशोत्सव काळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादपर्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत केसरी वाडा सार्वजनिक गणपती मंडळ…

READ more..

IMD ISSUES HEVAY RAIN WARNING; ASK FISHERMEN NOT TO GO TO SEA

  • Team TNV
  • 9:08 pm

Panaji (GOA) Predicting heavy to very heavy rains along Goa coast for next few days, the Indian Meteorological Department (IMD) has warned fishermen from venturing into the sea for next 24 hours owing to rough sea condition. “Heavy to very heavy rainfall is likely to occur at isolated places over all district of Goa State today and August 30,”…

READ more..

SITUATION OF LUCKY 7 AT MIRAMAR BEACH GOES FROM BAD TO WORST

  • Team TNV
  • 9:03 pm

Miramar (Goa): After facing wrath from the Goa bench of Bombay High Court over possible damage to the ecology at Miramar beach, the Golden Globe Hotels Pvt Ltd (GGHPL) has initiated talks with an international salvor to rescue the stranded casino ship Lucky 7. The development comes nearly two weeks after the company contacted Goa-based Madgavkar Salvage Pvt Ltd…

READ more..

राज्य शासन व महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्याव – सहायक आयुक्त अण्णा बोदडे

  • Team TNV
  • 8:55 pm

गुणवंती परस्ते पुणे – राज्य शासनाबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी येथे केले. इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री साई चौक मित्र मंडळ येथे पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संवादपर्व अभियानाचे उद्घाटन अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलास…

READ more..

GOA: SIC DECLARES GOA TABLE TENNIS ASSOCIATION A PUBLIC AUTHORITY UNDER RTI ACT

  • Team TNV
  • 8:48 pm

PANAJI (Goa): The Goa State Information Commission (SIC) has held the Goa Table Tennis Association to be a ‘Public Authority’ under section 2(h) of the RTI Act. The Order was passed following a second appeal filed by appellant Sandeep Heble after information sought by him was denied to him by respondent Goa Table Tennis Association. The matter had previously…

READ more..

‘तुला कळणार नाही’ ची सोनाली सांगते प्रवासकथा

  • Team TNV
  • 8:40 pm

राहुल आणि अंजली या रॉमेंटिक कपलची लग्नानंतरची अनरॉमेंटिक स्टोरी सांगणारा ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा नवरा-बायकोच्या होणा-या छोट्या मोठ्या कुरबुरीवर भाष्य करतो. प्रेमाचा गुलमोहोर लग्नानंतर कसा गळून पडतो, याचे वर्णन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना सोनाली भरभरून बोलते. हा…

READ more..

Our Authors

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions