40 वर्षांनी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांची ग्रामीण शाळेला शौचालय, वाचनालयाची भेट!

  • Team TNV
  • August 27, 2017
  • 11:02 am

पुणे – 40 वर्षांनी भेटलेल्या ‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’च्या 62 माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शाळेला 10 लाख रुपये उभे करून त्या निधीतून शौचालय, वाचनालयाची भेट दिली. ‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’च्याच माजी विद्यार्थी असलेल्या प्रशांत चव्हाण यांनी आणि त्यांचे पिता प्रकाशराव चव्हाण यांनी मिरज तालुक्यातील सोनी येथे ‘क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय’ सुरू केले आहे. येथे 1100 विद्यार्थी शिकतात. सेंट व्हिन्सेंटच्या माजी…

READ more..

सोनालीच्या घरी आला ‘बाप्पा’

  • Team TNV
  • 11:00 am

पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा, गोंडस आणि गोजिरा दिसतो. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले. निगडी येथील तिच्या निवासस्थानी १२ दिवस विराजमान असणा-या या बाप्पाच्या सेवेसाठी ती व्यस्त आहे. ‘आमच्या घरी गेल्या तीस वर्षापासून शाडूची मूर्ती विराजमान होते….

READ more..

अभिनेत्री रीना अग्रवालची मलेशिया सफर

  • Team TNV
  • 10:57 am

सिनेकलाकारांना बिझी अश्या शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ मिळत नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा हवा असतो,परंतू थोडीशी जरी उसंत मिळाली तर कलाकार काही ना काही कलांना वाव देत त्यांचे छंद जोपासत असतात.. अभिनेत्री रीनानेसुद्धा आगामी चित्रपट ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या चित्रीकरणातून जरा उसंत काढत, आपला पर्यटनाचा छंद जोपासला. त्यासाठी तिने मलेशियातील मुक्काम पोस्ट लंकावी आणि कोलालंप्पूर गाठलं. लंकावीमध्ये…

READ more..

THE ONE AND HALF DAY LONG GANESH CHATURTHI FESTIVAL ENDED YESTERDAY

  • Team TNV
  • 10:50 am

Panaji (Goa): Several idols were immersed at different waterbodies yesterday evening. The immersion was continued till late. In Panaji, river navigation department has commissioned special ferries to transport the idols in Mandovi river for immersion. People were also seen immersing idols at Miramar beach.

READ more..

BEST-SELLER WRITER USHA BALE EXPIRES

  • Team TNV
  • 10:39 am

Usha Waman Bale, a writer and retired teacher, expired on Saturday after prolonged illness. She was 65. Her Konkani book ‘Potpuja’ on Goa’s authentic traditional recipes, had broken all the records of Goan books. With half of the copies of the first edition sold out in pre-booking drive even before it was published on 15th February 2015, the second edition was…

READ more..

गणेशभक्तांना १०० रुपयांत कोकण प्रवास: आमदार नितेश राणे यांची योजना

  • Team TNV
  • August 26, 2017
  • 12:55 pm

गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचे तिकीट हाऊसफुल्ल झाल्यामुळे खासगी बसगाडय़ांनीही तिकिटांच्या किमती अवाच्या सव्वा वाढवल्या आहेत. कोकणी माणसांची ही होणारी ससेहोलपट आणि लुटमार पाहून स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. स्वाभिमानकडून येत्या २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना फक्त शंभर रुपये मोजावे लागणार…

READ more..

ग्रामपंचायतीमध्ये अवास्तव कामगार भरती: पनवेल महापालिका करणार कारवाई

  • Team TNV
  • 12:48 pm

गरज नसताना महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीत अवास्तव कर्मचारी आणि सफाई कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कामगारांना तर महापालिका स्थापना होण्याच्या काही दिवस अगोदर कामावर घेतले असल्याची बाब उघडकीस आली आहे. संबंधीत भरती आरक्षणानुसार झालेली नाही, या सर्व गोष्टींचे ऑडीट करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेत २९ गाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार २३ ग्रामपंचायती बरखास्त करून…

READ more..

घर -घर में विराजमान हुए गणपति बाप्पा

  • Team TNV
  • August 25, 2017
  • 3:56 pm

गुणवंती परस्ते पुणे – गणेश चतुर्थी के दिन पुणे में सुबह से रौनक नजर आयी. सभी गणेश भक्त अपने बाप्पा को घर में विराजमान कराने और पूजा कराने में व्यस्त नजर आए. गणेश की मूर्ति अपने घर लाने के लिए भक्तों की सुबह से अच्छी भीड़ नजर आयी. गणेश भगवान को अपने घर ले जाने के लिए गुरूवार शाम…

READ more..

GOA: CHIEF MINISTER MANOHAR PARRIKAR WISHES EVERYONE ON GANESH CHATURTHI

  • Team TNV
  • 10:55 am

Panaji (Goa) Chief Minister Manohar Parrikar has wished the people on Ganesh Chaturthi. Parrikar took on to his personal twitter account and wrote “Wishing all a very happy and blessed Ganesh Chaturthi. May Lord Ganesh fill your home with prosperity and happiness.”

READ more..

PRESIDENT OF INDIA WISHES PEOPLE ON GANESH CHATURTHI

  • Team TNV
  • 10:42 am

New Delhi: The President of India, Shri Ram Nath Kovind has greeted fellow-citizens on the eve of Ganesh Chaturthi. In his message, the President has said, “On the occasion of Ganesh Chaturthi, I convey my heartiest greetings and good wishes to my fellow citizens. Lord Ganesha, widely worshipped as the God of wisdom, prosperity and good fortune, is traditionally…

READ more..

Our Authors

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions