
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे ला निवडणूक
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यावेळी तिरंगी होणार असून राष्ट्रवादीला ही निवडणूक जड जाणार आहे. दुसर्या बाजूला भाजपची ताकद वाढल्याने स्वाभिमान व भाजप यांच्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत यावेळी मोठी रस्सीखेच होणार आहे.२१ मे रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान कोकणची जागा भाजपने स्वाभिमानाला सोडल्यास राष्ट्रवादीला ताकद मिळू शकते. दर सहा वर्षांनी…
READ more..
कणकवलीत नारायण राणेंचीच सत्ता : न. प. वर स्वाभिमानाचा झेंडा
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. पक्षाचे समीर नलावडे हे नगराध्यक्ष झाले आहेत. तर एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. नलावडे यांचा ३७ मतांनी विजय झाला असून त्यांनी भाजपचे तगडे उमेदवार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांना धोबीपछाड दिला. आमदार नितेश राणे…
READ more..
मालवणीतील ‘रेडू’ चित्रपट जोरात
मानाचा अरविंदन् पुरस्कार प्राप्त केलेला ‘रेडू’ हा मालवणी बोलीतील चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह ‘रेडू’ला एकूण ९मी नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे ‘रेडू’ सध्या जोरात वाजत असून तो १८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काही स्थानिक कलाकारांनीही काम केले आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिककार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱया राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली….
READ more..
सिंधुदुर्गातील हजार ३७१ शिक्षकांच्या होणार बदल्या
मागील वर्षी बदली प्रक्रियेतून सुटका झालेल्या प्राथमिक शिक्षकांना यावर्षी मात्र बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांची ऑनलाइन यादी तयार झाली असून यामध्ये २ हजार ३७१ शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आता शासनाने ऑनलाईन केली आहे. त्यातच सुगम व दुर्गम क्षेत्राचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल्या पेल्या जाणार असून…
READ more..
सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत उपचार : गोवा आरोग्य मंत्र्यांची घोषणा
गोव्यातील वैदकीय उपचाराचा तिढा सुटला पणजी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य सरकारच्या वैद्यकीय विमा योजने अंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांना गोवा बांबुळी येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. त्यामुळे गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची झालेली गैरसोय आता थांबणार असून जिल्ह्यातील रुग्णांना हा मोठा दिलासा आहे. गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आज गोवा येथे हि माहिती दिली…
READ more..
मालवणी माणसाच्या अस्तित्वाचा शोध : “रॉबीनहुड”
विवेक ताम्हणकर, सिंधुदुर्ग आपने कभी इश्क़ किया है? जब मोहब्बत का नशा तारी होता है, तो आपके दिल की धड़कनें तेज़ हो जाती हैं. पसीना छूटता है. आप ख़ुद के भीतर एक गर्माहट महसूस करते हैं. दुनिया घूमती सी मालूम होती है. ये शरीर के वो कुछ लक्षण हैं जो आपको प्यार का एहसास होते ही नज़र आते हैं. इंसानियत…
READ more..
महिला सक्षमीकरणासाठी शेती हाच पर्याय
पूजा खानविलकर (महिला किसान), कोरले,ता. देवगड सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला किसान सशक्तीकरण परियोजना उपजीविका अंतर्गत महिला किसान अभ्यास दौऱ्याला जाण्याचा योग आला आणि शेतीविषयक कल्पनाच बदलून गेल्या. आमच्या कोकणातील शेतीतही पैसा पिकू शकतो याची जाणीव झाली. कमी खर्चिक असलेली सेंद्रिय शेती करतानाच, त्यातून चांगला नफा मिळवणारे फार्म पाहताना, आमच्याकडे आहे मात्र त्याचा योग्य वापर आणि नियोजन…
READ more..
MAH: भारतातील पहिली पर्यटन पाणबुडी सिंधुदुर्गात; राज्याचा अर्थसंकल्पात तरतूद
सिंधुदुर्गात कोकणकिनारपट्टटीवर जलवहातूकीने पर्यटन व बंदराचा व्यवसायीक विकास व्हावा याकरता आता राज्याच्या अर्थसंकल्पात ठोस तरतूद केली गेली आहे. तसेच येथील समुद्राखालील जग पाहण्यासाठी पाणबुडी करताही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन विकासाचे नवे दालन सिंधुदुर्गात निर्माण होणार आहे. सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग…
READ more..
MAH: सिद्धगिरीमठ येथे सेंद्रियशेती कार्यशाळेचे आयोजन तज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
कोल्हापूर श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे २१ ते २३ मार्च २०१८ रोजी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी विविध स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थिती लाभणार आहे. दिनांक २१ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वाजता सेंद्रिय शेती कार्यशाळेंचे उदघाटन पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या पावन उपस्थितीत उमेशजी पाटील सिंग (अधिक्षक कृषी अधिकारी विभागिय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग ) यांच्या…
READ more..
MAH: मुंबई गोवा महामार्गावर अपघात; पोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, ५ ठार
पोलादपूर मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील आडावळे पोफळ्याचा मुरा गावाजवळ काल टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील टेम्पो ५० फूट खोल दरीत कोसळला आहे. अपघातात तीन पुरुष जागीच ठार झालेत तर एक महिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेतानाच मरण पावली आहे. यात १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले…
READ more..