
“येवा कोकणात”
गोमू माहेरला जाते हो नाखवा.. तिच्या घोवाला कोकण दाखवा.. दावा कोकणची निळी निळी खाडी .. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी .. भगवा अबोली फुलांचा ताटवा.. कोकणची माणसं साधी भोळी.. काळजात त्यांच्या भरली शहाळी.. खरंच या गाण्यातली प्रत्येक ओळ आणि ओळ अगदी खरी आहे… कोकण आहेच तसं.. मराठी कवींना तर या कोकणाने भुरळच घातली आहे.. ‘गोमू माहेरला जाते हो..’ असो किंवा ‘माझ्या गोव्याच्या भूमीत असो..’ या…
READ more..