
स्वास्थ्य समस्या निवारण याविषयी मोफत कार्यशाळा
पुणे – आंतरभारती आश्रमतर्फे डॉ. सतिश सावरकर यांच्या स्वास्थ्य समस्या निवारण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. औषधींपासून मुक्तता करीत व्याधी कशा पध्दतीने बºया करता येतील, याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय कार्यशाळा मोफत असून, दिनांक ६ ते ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ यावेळेत सिंहगड रोड, माणिकबाग येथील सिध्दार्थ हॉल मध्ये कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेअंतर्गत हृदयरोग,…
READ more..
कृषीतज्ञ प्रा.डॉ. बळवंतराव जगताप यांचा अमृतमहोत्सवी सन्मानसोहळा गुरुवारी
पुणे : अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या मनातले कागदावर या पुस्तक प्रकाशन देखील होणार आहे. गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृह येथे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. डॉ. बळवंतराव…
READ more..
डीईएसच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल, नवीन मराठी शाळा, डी ई एस सेकण्डरी स्कूल आणि मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यादेवीच्या मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सई आपटे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट भाषणातून उलगडला. सावित्री बाईंच्या आम्ही लेकी…
READ more..
पुणे में महाराष्ट्र बंद का दिखा असर
गुणवंती परस्ते पुणे – पुणे में महाराष्ट्र बंद को लेकर काफी प्रतिसाद मिला. भीम सैनिकों द्वारा जगह जगह पर भीमा कोरेगांव की घटना का निषेध व्यक्त करते हुए आंदोलन किया गया. इस आंदोलन में सड़कों में रास्ता रोको आंदोलन करके गाड़ियों की आवाजाही भी रोकी गई, जिसकी वजह से कुछ देर के लिए ट्रैफिक जाम हो गया था. पुणे के…
READ more..
पुणे में बिल्डिंग से गिरकर दो साल के बच्चे की हुई मौत
पुणे – पुणे के पिंपरी-चिंचवड परिसर में एक दो साल का बच्चा बाल्कनी में खेलते समय बिल्डिंग से नीचे गिर गई. इस घटना में दो साल के बच्चे की मौत हो गई. इस घटना से परिवारवालों को गहरा सदमा लगा है. यह घटना आज दोपहर पुणे में घटी. इस घटना में रुद्र नामक दो वर्षीय बच्चे की मौत हो…
READ more..
पुणे में दो समुदाय आपस में भिड़े, 40 से ज्यादा गाड़ियों की हुई तोड़फोड़
पुणे – पुणे में दो समुदाय के बीच झड़प होने की घटना घटी, इस घटना से परिसर में तनावपूर्ण माहौल पैदा हो गया था. यह झड़प किस वजह से हुई इस बात का खुलासा अब तक नहीं हुआ है. इस मामले की जांच की जा रही है. इस घटना में 40 से ज्यादा गाड़ियों की तोड़फोड़ की गई. आज…
READ more..
दो साल से सौतेला पिता कर रहा था बेटियों का यौन शोषण
गुणवंती परस्ते पुणे -पुणे के पिंपरी-चिंचवड परिसर में सौतेले पिता द्वारा तीनों बेटियों के साथ यौन शोषण करने का मामला सामने आया है. इस घटना ने पिता और बेटी के पवित्र रिश्तों को शर्मसार कर दिया है. पिछले काफी महीनों से सौतेले पिता द्वारा बेटियों का यौन शोषण और बलात्कार करने की घटना सामने आयी है. इस मामले में आरोपी…
READ more..
‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2017’ जाहीर
पुणे – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ जाहीर झाले आहेत. गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे चंद्रकांत दळवी (महसूल विभागीय आयुक्त, पुणे), मुकेश माचकर (महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक), सुवर्णा गोखले (ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख, ग्रामीण विभाग) आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरूंजी, ता. भोर,(ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी,…
READ more..
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन
पुणे – शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-57) यांचे दीर्घ आजाराने मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. नेताजी चव्हाण यांनी सन 1992 व 1997 असे दोनदा नगरसेवक पद भूषवले तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. …
READ more..
आझम कॅम्पस आयोजीत वक्तृत्व स्पर्धेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद
पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी आझम कॅम्पस येथे झाला . राज्यभरातून ९५ शाळातून १८० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले . उर्दू आणि इंग्रजी भाषेतून झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना एकूण १ लाखाची पारितोषिके देण्यात आली . खा . मौलाना असरूल हक…
READ more..