
“मन की बात” प्रमाणेच “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा उपक्रमही स्तुत्य- राज्यपाल चे. विद्यासागर राव
पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून याच धर्तीवर आधारीत असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रमही स्तुत्य असल्याचे गौरोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज काढले. येथील बालगंधर्व रंगमंदीरात नवभारत निर्मिती संकल्प सिध्दी व भारतीय विचार साधना प्रकाशन पुणेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील प्रसारीत भाषणावर आधारीत “मन की बात” च्या…
READ more..
‘ऑनर युवर डॉक्टर ‘ अभियानास प्रारंभ
पुणे – सेवाभाव,आदर असलेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल समाजाने आपला दृष्टिकोन सकारात्मक करावा यासाठी ‘ऑनर युवर डॉक्टर ‘ या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला, बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत डेल क्युअर लाईफ सायन्सेस चे व्यवस्थापकीय संचालक पी के पाठक यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ झाला . अनुभव कथन ,पोष्टर सादरीकरण ,गटचर्चा या माध्यमातून हे अभियान होणार…
READ more..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी निर्णय निषेध मोर्चा ‘
पुणे – नोटबंदी ला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारच्या या चुकीच्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची खूप गैरसोय झाली असून, देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे ,दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली हा मोर्चा दिनांक…
READ more..
प्राचीन शिवतारकेश्वर मंदिरात दीपोत्सव
पुणे – समस्त हिंदू आघाडी, येरवडा आणि समस्त शिवभक्त मित्र परिवार यांच्यावतीने येरवडयातील प्राचीन शिवतारकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श गोभक्त पुरस्कार शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे सनी वर्मा आणि इंद्रायणी स्वच्छता अभियान देहूगावचे सोमनाथ मसुडगे यांना प्रदान करण्यात आला. गोरक्षण करणा-या कार्यकर्त्यांना यातून उर्जा प्राप्त व्हावी, याकरीता कार्यक्रमाचे…
READ more..
पीसीसीओईमध्ये शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्घाटन
पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभागात शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्घाटन सीडॅकचे तांत्रिक अधिकारी चंद्रकांत दुधटमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई आयआयटीच्या समन्वयक विद्या कदम, प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. या सेंटर विषयी…
READ more..
शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळे बदलले जीवन रोजगारा बरोबरच साधता आला परमार्थ – रईसा फैय्याज
पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडीयाची घोषणा केल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना गतीमान झाल्या. शासनाने राबविलेल्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळे मला दि. 6 सप्टेबर 2016 रोजी कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सामान्य लोकांना मी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत आहे. या माध्यमातून मला रोजगार तर…
READ more..
भारतीय शिक्षण पध्दतीत ज्ञानात्मक शिक्षणावर भर देणे आवश्यक–राज्यपाल चे. विद्यासागर राव
पुणे – राष्ट्राच्या जडणघडणीत संस्थात्मक बांधणी महत्वाची ठरते, यात शिक्षणाला अन्ययसाधारण महत्व आहे. गतीमान युगाच्या गरजा ओळखून विद्यापीठांनी ज्ञानात्मक शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. प्रबोधन मंच, पुणे यांच्यावतीने आयोजित ज्ञानसंगम राष्ट्रीय कार्यशाळेत श्री. राव बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर,…
READ more..
तंत्रज्ञानाला प्रयत्न व भांडवलाची जोड दिल्यास अनेकांना रोजगार मिळेल…..पराग शिंदे
पुणे – खडकी ते लोणावळा या परिसरातील सर्व फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर्स, स्टुडीओ ओनर्स, डिझायनर्स, हौशी फोटोग्राफर्स आणि सर्व मिडीया क्षेत्रातील फोटोग्राफर्स यांच्या व्यवसायीक अडीअडचणींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने फोटोग्राफर्स फाऊंडेशन ऑफ पिंपरी चिंचवड या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली. पिंपरी, कामगार भवन येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित…
READ more..
मद्याच्या ब्रॅण्डला महिलांचे नाव द्या म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध – खासदार वंदना चव्हाण यांनी केली माफीची मागणी
पुणे – साखर कारखान्याने निर्मित केलेल्या मद्याच्या ब्रॅण्डला महिलेचे नाव द्या म्हणजे अधिक खप होईल ,असे म्हणणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलावर्गाचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे . आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही मागणी केली आहे . खप वाढण्यासाठी तंबाखू आणि मद्य उत्पादनांना महिलांची नावे…
READ more..
भोवतालच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांची :सुमन किर्लोस्कर
पुणे – ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘पुणे महानगरपालिका’, ‘सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह’, ‘सस्टेनेबल लिव्हींग इनटीग्रीएटेड सोल्यूशन्स’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ आणि ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे उदघाटन रविवारी सकाळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी सुमन किर्लोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले . ’आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिक म्हणून आपलीच आहे…
READ more..