
महिलांसाठीच्या कायद्यांबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे – विजया रहाटकर
पुणे : महिलांसाठी देशात प्रभावी कायदे असून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. अल्पबचत भवन येथे “कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारणे) अधिनियम 2013” च्या अंमलबजावणी संदर्भात शासकीय कार्यालयांअंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय…
READ more..
पत्नी की हत्या कर पति पहुंचा पुलिस स्टेशन
– सास ससुर के साथ रहने से करती थी इंकार इसलिए कर दी हत्या – बेटी को माता पिता के घर छोड़कर पुलिस के सामने किया सरेंडर गुणवंती परस्ते पुणे – पत्नी हमेशा अपने सास ससुर के साथ रहने में नखरे करती थी, माता पिता से एक बेटा अलग नहीं रहना चाहता था, पत्नी के साथ रोज इस बात को लेकर झगड़े…
READ more..
कल्याणी फोर्ज कंपनी के मालिक ने नहीं दिया कमीशन तो अकाऊंटंट ने होटल में किया सुसाइड
गुणवंती परस्ते पुणे – कल्याणी फोर्ज कंपनी के अकाऊंटंट की पुणे के एक होटल में जहर पीकर आत्महत्या कर ली. सुसाइड नोट में कंपनी के मालिक को मौत के लिए जिम्मेदार ठहराया है. कंपनी के मालिक अमित कल्याणी द्वारा कमिशन की रकम नहीं देने की वजह से सुसाइड करने की बात कही गई है. पुणे के चाकण में गंधर्व होटल…
READ more..
ब्रह्मणस्पती मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त श्री ब्रह्मणस्पती मंदिर साकारण्यात आले आहे. ॠग्वेदामध्ये आणि मुद्गल पुराणात गणेशाचा ब्रह्मणस्पती म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देवांचे अधिपती असलेल्या गणरायाला विराजमान होण्याकरीता नागर, द्राविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर यंदा साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला शुक्रवार,…
READ more..
प्रख्यात गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध
पुणे : केव्हा तरी पहाटे … तिन्ही सांजा सखे मिळाल्या… उजाडल्यावरी सख्या… अशा विविध भावभावनांचे सुरेल चित्रण असलेल्या भावगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर आणि गायिका विभावरी आपटे यांनी भावगीतांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर ठेवला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे…
READ more..
ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध
पुणे : गणेशोत्सवाचे वेळी लाऊड स्पिकर, डी.जे. व डॉल्बी सारख्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीत राहाणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनला फोनव्दारे, ईमेलव्दारे द्यावी. तसेच पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष येथे क्रमांक 100 व व्हॉटस्अप क्रमांक 9422405421 याव्दारेही तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात…
READ more..
गोयल गंगा फाउंडेशनच्या राष्ट्रीय परिषदेत शिक्षण तज्ज्ञांचा सूर
पुणे – शिक्षण क्षेत्रातील समस्यांना सामोरे जाताना,पालकांची मानसिकता बदलणे हे प्रमुख आव्हान आपल्या देशासमोर आहे. विद्यार्थ्यांना स्वइच्छेनुसार शिक्षण घेण्यासाठी पालक प्रवृत्त झाले पाहिजे. पुढची यशस्वी तरुण पिढी घडवण्यासाठी पालकांनी मुलांवर त्यांचे भवितव्य लादू नये, असा सूर शिक्षण तज्ज्ञांनी येथे व्यक्त केला. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने गोयल गंगा इंटनेशनल स्कुलमध्ये झालेल्या शिक्षण क्षेत्राविषयक राष्ट्रीय परिषदेचे. अनेक अनुभवांचे…
READ more..
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी 22 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम-2013 कायद्यांतर्गत स्थानिक तक्रार निवारण समितीस सक्षम करण्यासाठी पुणे विभागीय स्तरावर शासकीय कर्मचाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा अल्पबचत भवन सभागृह, पुणे येथे मंगळवार 22 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 10-30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 वाजता जनसुनावणी ठेवली आहे,यात…
READ more..
मुद्रा योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा : पालकमंत्री गिरीश बापट
पुणे : मुद्रा योजना जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर या योजनेचा प्रसार तळागाळा पर्यंत झाला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करा . अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य…
READ more..
पति को शक था कि पत्नी की सहेली वेश्याव्यवसाय में जबरन धकेल रही, सहेली का किया बेरहमी से कत्ल
गुणवंती परस्ते पुणे – पति को शक था कि पत्नी की सहेली वेश्याव्यवसाय में जबरन धकेल रही है, पति ने पत्नी की सहेली को अपनी पत्नी से दूर रहने की चेतावनी भी दी थी, जब सहेली अपनी हरकतों से बाज नहीं आयी तो पति ने अपनी पत्नी की सहेली का गला रेंतकर खून कर दिया और लाश की शिनाख्त न…
READ more..